Betel Leaves Benefits : पाच रुपये किमतीच्या 'या' पानात लपलेला आहे आरोग्याचा खजिना, पाहा
जेवणानंतर आपल्यापैकी बहुतेकजण गोड, साधे किंवा मसालेदार पानाचा आनंद घेतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे पान चघळण्याची नियमित सवय लावल्यास ते आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.
विड्याच्या पानांमध्ये असंख्य पौष्टिक घटक दडलेले असतात.
मात्र या पानात इतर काहीही न घालता नुसते पान खाण्याची सवय आपल्याला लावणे गरजेचे आहे.
या पानामध्ये असलेले घटक पचनसंस्था, हृदयाचे आरोग्य आणि तणावापासून मुक्त होण्यास मदत करतात.
विड्याच्या पानात असणारे गुणधर्म पचनशक्ती वाढवतात तसेच बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात.
या पानामुळे श्वासाची दुर्गंधी कमी होते. हे दात मजबूत करते आणि दात स्वच्छ करण्यास मदत करते.
पानामध्ये असलेले घटक तणाव कमी करण्यास मदत करतात.
रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. हृदयाच्या आरोग्यासाठी हे पान फायदेशीर आहे.