एक्स्प्लोर
Health Tips : दिवसातून 'या' वेळेत दुधाचे सेवन केले तर शरीराला मिळतील अनेक फायदे
Best Time To Drink Milk : दुधात असलेले पोषक घटक आपले शरीर मजबूत करतात. दूध हाडांसाठी सर्वात फायदेशीर आहे, कारण त्यात कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते.
Milk
1/9

एखाद्या गोष्टीचे योग्य वेळी सेवन केले नाही तर त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होतो.
2/9

आयुर्वेदानुसार कोणतीही गोष्ट वापरण्याची एक वेळ असते. यामध्ये दूध पिण्याची योग्य वेळदेखील सांगण्यात आली आहे.
Published at : 21 Jan 2023 05:50 PM (IST)
आणखी पाहा























