Benefits Of Eating Diet : खजूर खाण्याचे फायदे , वाचा सविस्तर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2023 07:08 PM (IST)
1
हाडं मजबूत होण्याकरता खजुराची मदत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हिमोग्लोबीनची कमतरता भरून काढण्यासाठी खजुर अतिशय उपयुक्त आहे.
3
अचानक थकवा जाणवल्यास दोन-तीन खजूर खावेत.
4
खजुरामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
5
त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
6
खजुर खाल्ल्याने वजन वाढू शकते.
7
खजुरामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
8
खजुर खाल्ल्याने दृष्टी चांगली होते.
9
खजुरामुळे आतडे , स्तन आणि फुफ्फुसांचा कर्करोग होत नाही.
10
दूधात खजुर टाकून खाल्ल्याने सर्दीचा त्रास कमी होऊ शकतो.