Eye Care Tips: डार्क सर्कल्समुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडलंय? या टिप्स फॉलो करा, चेहऱ्यावर चमक मिळवा!
काकडीचे तुकडे करा. यानंतर, 10 मिनिटे डोळ्यांवर ठेवा, असे केल्याने तुम्ही काळ्या वर्तुळाच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाकडी डोळ्यावर ठेवल्यानेही काळी वर्तुळेही लवकर कमी होतात.
बटाट्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात.
बटाट्याचा रस डोळ्यांखाली लावल्यास काळी वर्तुळे दूर होतात.
थंड ग्रीन टी बॅग्स डोळ्यावर लावल्याने काळी वर्तुळेही लवकर कमी होतात.
त्याचा वापर करण्यासाठी ग्रीन टी बॅग थंड पाण्यात बुडवून ठेवा, त्यानंतर ते पाणी पिळून घ्या आणि 10 मिनिटे डोळ्यांवर ठेवून झोपा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोण तेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (photo:/unsplash.com/)