एक्स्प्लोर
In Pics: असा आहे अमिताभचा बंगला 'जलसा' चा जलवा

Feature_Photo_(2)
1/6

बॉलिवूडचा सुपरस्टार अमिताभ बच्चनने आपल्या अभिनयाने कोट्यवधी लोकांच्या हृदयावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. त्याचे चाहते जगभरात आहेत. अमिताभ हा सोशल मीडियावर अॅक्टिव असतो.
2/6

त्याचा बंगला जलसा हा खरोखरच शानदार आहे. त्याच्या या बंगल्यासमोर आजही अनेक फॅन्स त्याची एक झलक पाहण्यासाठी ताटकळत असतात.
3/6

जलसाच्या आतमध्ये आपल्याला देवाच्या अनेक मूर्ती दिसतात. या मूर्त्यांना सोने आणि हिऱ्यांनी मढवलं आहे.
4/6

या विशाल घरात अमिताभ आपल्या परिवारासोबत राहतात. दिग्दर्शक रमेश सिप्पीने अमिताभ बच्चनला त्याचा चित्रपट 'सत्ते पे सत्ता' मधील अभिनयासाठी जलसा बंगला भेट दिला होता.
5/6

अमिताभचा पहिला बंगला 'प्रतिक' हा जलसापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर आहे. या बंगल्याला अमिताभच्या जीवनात विशेष स्थान आहे.
6/6

अमिताभच्या या बंगल्याची किंमत सध्या 100 कोटी ते 120 कोटी रुपये इतकी आहे. या बंगल्यामध्ये आपल्याला शानदार पेन्टिग्ज पहायला मिळतील.
Published at : 29 Mar 2021 09:43 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
