एक्स्प्लोर

Dengue : तुम्हाला डेंग्यू झाला आहे का? तर या गोष्टींची घ्या काळजी, हे आहेत सोप्पे मार्ग!

Dengue causes: डेंग्यू (Dengue) झाला असेल तर या गोष्टींची घ्या काळजी. जाणून घ्या या आजाराबद्दल...

Dengue causes: डेंग्यू (Dengue) झाला असेल तर या गोष्टींची घ्या काळजी.  जाणून घ्या या आजाराबद्दल...

Dengue causes

1/10
तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर ही डेंग्यूची लक्षणं असू शकतात (PC : unsplash.com)
तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर ही डेंग्यूची लक्षणं असू शकतात (PC : unsplash.com)
2/10
डेंग्यूमध्ये झपाट्याने प्लेटलेट्स कमी होतात आणि या आजाराकडे दुर्लक्ष करणं जीवघेणं ठरू शकतं  (PC : unsplash.com)
डेंग्यूमध्ये झपाट्याने प्लेटलेट्स कमी होतात आणि या आजाराकडे दुर्लक्ष करणं जीवघेणं ठरू शकतं (PC : unsplash.com)
3/10
क्रिकेटपट्टू शुभमन गिलने नुकतंच डेंग्यूला हरवले आहे,  तो डेंग्यूच्या साथीचा शिकार झाला होता,  सध्या  डेंग्यूची साथ पसरली आहे...  हा एक गंभीर आजार आहे (Photo instagram : Ꮪhubman Gill)
क्रिकेटपट्टू शुभमन गिलने नुकतंच डेंग्यूला हरवले आहे, तो डेंग्यूच्या साथीचा शिकार झाला होता, सध्या डेंग्यूची साथ पसरली आहे... हा एक गंभीर आजार आहे (Photo instagram : Ꮪhubman Gill)
4/10
डेंग्यू हा एक फ्लूसारखा आजार आहे,जो इडिस डासामुळे पसरतो. (PC : unsplash.com)
डेंग्यू हा एक फ्लूसारखा आजार आहे,जो इडिस डासामुळे पसरतो. (PC : unsplash.com)
5/10
डेंग्यूमध्ये आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते (PC : unsplash.com)
डेंग्यूमध्ये आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते (PC : unsplash.com)
6/10
डेंग्यू तापात रुग्णाच्या शरीरात पाण्याची कमतरता जास्त भासते, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे (PC : unsplash.com)
डेंग्यू तापात रुग्णाच्या शरीरात पाण्याची कमतरता जास्त भासते, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे (PC : unsplash.com)
7/10
तसेच रोजच्या आहारात पालेभाज्याचा समावेश जास्त असणं गरजेच आहे  (PC : unsplash.com)
तसेच रोजच्या आहारात पालेभाज्याचा समावेश जास्त असणं गरजेच आहे (PC : unsplash.com)
8/10
पौष्टिक आणि सहज पचणारा आहार घ्या (PC : unsplash.com)
पौष्टिक आणि सहज पचणारा आहार घ्या (PC : unsplash.com)
9/10
तसेच बाजारात मिळणाऱ्या हवाबंद पदार्थाचं, वस्तूंचा वापर करावा, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे  (PC : unsplash.com)
तसेच बाजारात मिळणाऱ्या हवाबंद पदार्थाचं, वस्तूंचा वापर करावा, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे (PC : unsplash.com)
10/10
बाहेरचे अन्न खाणे टाळा (PC : unsplash.com)
बाहेरचे अन्न खाणे टाळा (PC : unsplash.com)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam  | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
Embed widget