एक्स्प्लोर
बहुप्रतीक्षित Kia Sonet कॉम्पॅक्ट SUV दमदार फीचर्ससह भारतात लाँच

1/7

या कनेक्टेड कारला स्मार्टवॉचनेही कनेक्ट करता येते.
2/7

या व्यतिरिक्त कारमध्ये Bose ची 7 स्पीकर सिस्टम, इलेक्ट्रिक सनरूफ, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स देण्यात आली आहे.
3/7

किआ कंपनीची कॉम्पॅक्ट SUV ला 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेंटमेंटसोबत तयार केले आहे.
4/7

किआ सॉनेट या कारचे मॅन्युफॅक्चर आंध्र प्रदेश मधील अनंतपुर प्लांटमध्ये करण्यात आले आहे.
5/7

ही कार iMT आणि वायरस प्रोटेक्शन सारख्या हायटेक फीचर्स सोबत आली आहे.
6/7

किया मोटर्सने आज भारतात आपली बहुप्रतीक्षित कार Kia Sonet सादर केली आहे. ही कार वर्षातील सर्वात चर्चित गाडी आहे.
7/7

किया मोटर्स कंपनीतील ही देशातील तिसरी कार आहे. या अगोदर कंपनीने Kia Seltos आणि Kia Carnival या कार भारतीय बाजारपेठेत सादर केल्या आहेत.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
