एक्स्प्लोर
सोन्याची जेजुरी द्राक्षानं मढली, पहा खंडेरायांच्या आरासचे आकर्षक फोटो
1/5

रवी झगडे हे देवस्थानचे मानकरी आहेत. त्याच द्राक्षांची आज मंदिरात सुंदर अशा द्राक्षांची व द्राक्षांच्या पानांची आकर्षक सजावट केली आहे.
2/5

झगडे यांच्या शेतातील द्राक्षाचे पीक चांगले आल्याने त्यांनी ही द्राक्ष अर्पण केलीयेत.
Published at :
आणखी पाहा























