एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO | वायूसेना दिनाच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाचं शक्तीप्रदर्शन
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/08221223/IAF4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![आरकेएस भदोरिया यांनी आज बालाकोट हवाई हल्ल्याचा उल्लेख करताना सांगितले की, दहशतवादी हल्ल्यांबाबत सरकारच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/08220750/IAF7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरकेएस भदोरिया यांनी आज बालाकोट हवाई हल्ल्याचा उल्लेख करताना सांगितले की, दहशतवादी हल्ल्यांबाबत सरकारच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे.
2/8
![या कार्यक्रमात हवाई दलाचे एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदोरिया यांनीही प्रथमच हवाई दलाचे प्रमुख म्हणून परेडची सलामी घेतली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/08220740/IAF6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कार्यक्रमात हवाई दलाचे एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदोरिया यांनीही प्रथमच हवाई दलाचे प्रमुख म्हणून परेडची सलामी घेतली.
3/8
![हवाई दलाच्या शूरवीरांची विविध प्रात्यक्षिकं दाखवून जगाला आपली शक्ती दाखवून दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/08220730/IAF5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हवाई दलाच्या शूरवीरांची विविध प्रात्यक्षिकं दाखवून जगाला आपली शक्ती दाखवून दिली.
4/8
![स्टेटिन डिस्प्लेमध्ये, अपाचे अटॅक हेलिकॉप्टर, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, टोही विमान आणि स्वदेशी रडार प्रणाली, रोहिणी देखील हिंडन एअरबेसवर पाहायला मिळाली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/08220719/IAF4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टेटिन डिस्प्लेमध्ये, अपाचे अटॅक हेलिकॉप्टर, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, टोही विमान आणि स्वदेशी रडार प्रणाली, रोहिणी देखील हिंडन एअरबेसवर पाहायला मिळाली.
5/8
![यावेळी एकूण 56 विमानांनी हिंडन एअरबेसवर या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यात राफेल, सुखोई, मिग 29, मिरज 2000, जग्वार आणि तेजस यांचा समावेश होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/08220708/IAF3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी एकूण 56 विमानांनी हिंडन एअरबेसवर या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यात राफेल, सुखोई, मिग 29, मिरज 2000, जग्वार आणि तेजस यांचा समावेश होता.
6/8
![उत्तर प्रदेशच्या हिंडन एअरबेस येथे भारतीय वायुसेना दिन साजरा करण्यात आला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/08220657/IAF2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्तर प्रदेशच्या हिंडन एअरबेस येथे भारतीय वायुसेना दिन साजरा करण्यात आला.
7/8
![भारतीय हवाई दलाची स्थापना 1932 मध्ये झाली आणि दरवर्षी भारतीय हवाई दलाच्या स्थापनेच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/08220644/IAF1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय हवाई दलाची स्थापना 1932 मध्ये झाली आणि दरवर्षी भारतीय हवाई दलाच्या स्थापनेच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो.
8/8
![आज भारतीय वायुसेना दिन आहे. यानिमित्ताने भारतीय वायुसेना आपला 88 वा स्थापना दिन साजरा करत आहे. देश आणि जगासमोर आपली हवाई शक्ती प्रदर्शित करत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/08220631/IAF.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज भारतीय वायुसेना दिन आहे. यानिमित्ताने भारतीय वायुसेना आपला 88 वा स्थापना दिन साजरा करत आहे. देश आणि जगासमोर आपली हवाई शक्ती प्रदर्शित करत आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)