एक्स्प्लोर
ind vs aus 4th test day 4 highlights | पावसामुळे आजचा खेळ थांबला
1/6

यापूर्वी दुसऱ्या दिवशीही शेवटच्या सत्रावर पावसाचा असाच परिणाम पाहायला मिळाला होता. (pic credit - BCCI Twitter)
2/6

पावसामुळं सामन्यात वारंवार व्यत्यय येत आहे. (pic credit - BCCI Twitter)
3/6

भारतीय संघाच्या खात्यात 4 धावा जोडल्या गेल्या असून, पाचव्या दिवसाचा खेळ सुरु होईल तेव्हा या खेळाडूंवर संघाची धुरा असेल. (pic credit - BCCI Twitter)
4/6

सध्याच्या घडीला 1.5 षटकांचा खेळ पूर्ण झाला असून, भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल खेळपट्टीवर उपस्थित आहेत. (pic credit - BCCI Twitter)
5/6

तेव्हा सुरुवातीच्याच काही षटकांत पावसामुळं व्यत्यय आला आणि अखेर या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. (pic credit - BCCI Twitter)
6/6

ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर भारतीय संघ ऑस्ट्रेलियानं दिलेलं 328 धावांचं आव्हान स्वीकारत मैदानात आला. (pic credit - BCCI Twitter)
Published at :
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























