एक्स्प्लोर
In Pics : खंडोबाची जेजुरी उजळली, चंपाषष्ठीनिमित्त आकर्षक रोषणाई

1/6

मात्र आता दर्शन घेण्यासाठी भाविकांनी यावं अस आवाहन देखील देवस्थान च्या वतीने करण्यात आलं आहे.
2/6

12 ते 14 डिसेंबर या काळात जेजुरीत जमाव बंदी करण्यात आली होती. त्यामुळं भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला नव्हता.
3/6

14 तारखेला सोमवती अमावस्या होती. त्या दिवशी खंडेरायची यात्रा भरते परंतु यंदाची यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती.
4/6

15 ते 20 डिसेंबर पर्यंत हा उत्सव चालणार आहे.
5/6

जेजुरी गड हा रोषणाईने उजळून निघाला आहे.ही दृश्ये ड्रोन कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहेत.
6/6

जेजुरीच्या खंडेरायाचा चंपाषष्ठी उत्सव सुरू आहे.त्यानिमित्ताने मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
