एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Happy Birthday Shahid : 'इश्क विश्क' ते 'कबीर सिंह'... शाहिद कपूरचा बॉलिवूडमधील 18 वर्षांचा प्रवास
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25142326/Shahid-Kapoor.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/13
![2019 साली आलेला कबीर सिंह शाहिदचा सुपरहिट सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमात त्याने मेडिकल विद्यार्थ्याची भूमिका केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25140633/Shahid-Kapoor13.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2019 साली आलेला कबीर सिंह शाहिदचा सुपरहिट सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमात त्याने मेडिकल विद्यार्थ्याची भूमिका केली.
2/13
![2018 मधील पद्मावत सिनेमातील रावल रतन सिंह यांच्या भूमिकेसाठी त्याचं कौतुक झालं. या सिनेमात राणी पद्मावतीच्या भूमिकेत दीपिक पदुकोन होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25140623/Shahid-Kapoor12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2018 मधील पद्मावत सिनेमातील रावल रतन सिंह यांच्या भूमिकेसाठी त्याचं कौतुक झालं. या सिनेमात राणी पद्मावतीच्या भूमिकेत दीपिक पदुकोन होती.
3/13
![2016 साली आलेल्या उडता पंजाब सिनेमाता त्याने एका गायकाची भूमिका निभावली. या सिनेमासाठी शाहितला बेस्ट अॅक्टरचा फिल्मफेयर क्रिटिक पुरस्कार मिळाला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25140613/Shahid-Kapoor11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2016 साली आलेल्या उडता पंजाब सिनेमाता त्याने एका गायकाची भूमिका निभावली. या सिनेमासाठी शाहितला बेस्ट अॅक्टरचा फिल्मफेयर क्रिटिक पुरस्कार मिळाला होता.
4/13
![2014 मध्ये आलेल्या हैदर सिनेमातील त्याच्या अभिनयाची सर्वांनीच वाहवा केली. या सिनेमासाठी शाहिदला बेस्ट अॅक्टरचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25140604/Shahid-Kapoor10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2014 मध्ये आलेल्या हैदर सिनेमातील त्याच्या अभिनयाची सर्वांनीच वाहवा केली. या सिनेमासाठी शाहिदला बेस्ट अॅक्टरचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
5/13
![2013 साली आलेले फटा पोस्टर निकला हीरो आणि आर.. राजकुमार दोन्ही सिनेमे सुरपहिट होते. दोन्ही सिनेमातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25140553/Shahid-Kapoor9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2013 साली आलेले फटा पोस्टर निकला हीरो आणि आर.. राजकुमार दोन्ही सिनेमे सुरपहिट होते. दोन्ही सिनेमातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या.
6/13
![2009 साली आलेल्या 'कमीने' सिनेमातील त्याचा लूक हटके होता. या सिनेमात त्याचा डबल रोल होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25140543/Shahid-Kapoor8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2009 साली आलेल्या 'कमीने' सिनेमातील त्याचा लूक हटके होता. या सिनेमात त्याचा डबल रोल होता.
7/13
![2007 साली करिना कपूरसोबत शाहिदने 'जब वी मेट' सिनेमात काम केलं. त्यावर्षीचा तो सुपरहिट सिनेमा होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25140523/Shahid-Kapoor6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2007 साली करिना कपूरसोबत शाहिदने 'जब वी मेट' सिनेमात काम केलं. त्यावर्षीचा तो सुपरहिट सिनेमा होता.
8/13
![2006 मध्ये आलेल्या 'विवाह' सिनेमाता पुन्हा एकदा शाहिद आणि अमृताची जोडी मोठ्या स्क्रीनवर पाहायला मिळाली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25140513/Shahid-Kapoor5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2006 मध्ये आलेल्या 'विवाह' सिनेमाता पुन्हा एकदा शाहिद आणि अमृताची जोडी मोठ्या स्क्रीनवर पाहायला मिळाली.
9/13
![2006 साली आलेल्या चुप चुप के सिनेमातील शाहीदची भूमिका अनेकांना आवडली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25140501/Shahid-Kapoor4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2006 साली आलेल्या चुप चुप के सिनेमातील शाहीदची भूमिका अनेकांना आवडली.
10/13
![2005 साली आलेल्या 'वाह! लाइफ हो तो ऐसी' सिनेमाता तो अमृता रावसोबत झळकला. सिनेमात शाहिद एक आत्मा असल्याचं दाखवलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25140451/Shahid-Kapoor3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2005 साली आलेल्या 'वाह! लाइफ हो तो ऐसी' सिनेमाता तो अमृता रावसोबत झळकला. सिनेमात शाहिद एक आत्मा असल्याचं दाखवलं होतं.
11/13
![2005 साली आलेल्या दिवाना हुए पागल सिनेमातही शाहिदने महत्त्वाची भूमिका निभावली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25140441/Shahid-Kapoor2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2005 साली आलेल्या दिवाना हुए पागल सिनेमातही शाहिदने महत्त्वाची भूमिका निभावली.
12/13
![2003 साली आलेल्या इश्क विश्क या सिनेमातून शाहिदने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यासिनेमात तो कॉलेज स्टुंडटच्या भूमिकेत दिसला. या सिनेमासाठी त्याला बेस्ट मेल डेब्यूचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25140430/Shahid-Kapoor1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2003 साली आलेल्या इश्क विश्क या सिनेमातून शाहिदने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यासिनेमात तो कॉलेज स्टुंडटच्या भूमिकेत दिसला. या सिनेमासाठी त्याला बेस्ट मेल डेब्यूचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला.
13/13
![बॉलिवूड स्टार शाहिद कपूरचा आज 40 वाढदिवस आहे. आपल्या 18 वर्षांच्या बॉलिवूड कारकिर्दीत शाहिदने विविध भूमिका निभावल्या. प्रत्येक भूमिकेत शाहिदने चाहत्यांना भूरळ पाडली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/25140418/Shahid-Kapoor.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड स्टार शाहिद कपूरचा आज 40 वाढदिवस आहे. आपल्या 18 वर्षांच्या बॉलिवूड कारकिर्दीत शाहिदने विविध भूमिका निभावल्या. प्रत्येक भूमिकेत शाहिदने चाहत्यांना भूरळ पाडली.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)