एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO | महानायकाचा वाढदिवस, जाणून घ्या बिग बी अमिताभ बच्चन यांच्याविषयी खास गोष्टी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/11160034/WhatsApp-Image-2020-10-11-at-8.14.48-AM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/14
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/11160102/WhatsApp-Image-2020-10-11-at-8.14.44-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/14
![भारतीय सिनेसृष्टीतील महानायक अशी ओळख असलेल्या बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/11160053/WhatsApp-Image-2020-10-11-at-8.14.45-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय सिनेसृष्टीतील महानायक अशी ओळख असलेल्या बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस.
3/14
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/11160044/WhatsApp-Image-2020-10-11-at-8.14.48-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4/14
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/11160034/WhatsApp-Image-2020-10-11-at-8.14.48-AM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5/14
![त्यांनी नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये कलाशाखेत शिक्षण घेतले त्यानंतर त्यानी दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानशाखेतली पदवी संपादन केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/11160025/WhatsApp-Image-2020-10-11-at-8.14.49-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांनी नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये कलाशाखेत शिक्षण घेतले त्यानंतर त्यानी दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानशाखेतली पदवी संपादन केली.
6/14
![बच्चन अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूलमध्ये शिकले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/11160015/WhatsApp-Image-2020-10-11-at-8.14.50-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बच्चन अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूलमध्ये शिकले.
7/14
![अमिताभ बच्चन यांचं मूळ नाव अमिताभ हरिवंश राय बच्चन. त्यांच्या जन्म 11 ऑक्टोबर 1942 साली झाला. त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन हे प्रसिद्ध कवी होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/11160002/WhatsApp-Image-2020-10-11-at-8.14.50-AM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमिताभ बच्चन यांचं मूळ नाव अमिताभ हरिवंश राय बच्चन. त्यांच्या जन्म 11 ऑक्टोबर 1942 साली झाला. त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन हे प्रसिद्ध कवी होते.
8/14
![ऐन विशीत कोलकत्यातील एका जहाजवाहतूक कंपनीतील एजंटाची नोकरी सोडून देऊन अभिनयात कारकीर्द करण्याचा निर्णय अमिताभ यांनी घेतला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/11155953/WhatsApp-Image-2020-10-11-at-8.14.51-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐन विशीत कोलकत्यातील एका जहाजवाहतूक कंपनीतील एजंटाची नोकरी सोडून देऊन अभिनयात कारकीर्द करण्याचा निर्णय अमिताभ यांनी घेतला.
9/14
![हरिवंश राय बच्चन यांच्या दोन मुलांपैकी अमिताभ मोठे. त्यांच्या भावाचे नाव अजिताभ आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/11155944/WhatsApp-Image-2020-10-11-at-8.14.51-AM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हरिवंश राय बच्चन यांच्या दोन मुलांपैकी अमिताभ मोठे. त्यांच्या भावाचे नाव अजिताभ आहे.
10/14
![चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत जवळपास 200हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/11155933/WhatsApp-Image-2020-10-11-at-8.17.38-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत जवळपास 200हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.
11/14
![1970 च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय सिनेमातील एंग्री यंग मॅन अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांतून मिळवली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/11155921/WhatsApp-Image-2020-10-11-at-8.17.44-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1970 च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय सिनेमातील एंग्री यंग मॅन अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांतून मिळवली.
12/14
![अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/11155911/WhatsApp-Image-2020-10-11-at-8.18.33-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे.
13/14
![आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले. चार राष्ट्रीय पुरस्कार आणि चौदा फिल्मफेअर पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/11155901/WhatsApp-Image-2020-10-11-at-8.19.17-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले. चार राष्ट्रीय पुरस्कार आणि चौदा फिल्मफेअर पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.
14/14
![अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/11155848/BigB-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)