एक्स्प्लोर
PHOTOS | नवी मुंबई खाडी किनारी फ्लेमिंगोची गुलाबी चादर
1/8

नवी मुंबईच्या खाडीकिनारी शेवाळ, लहान मासे, खेकडे, झिंगा आदी मुबलक खाद्य मिळत असल्याने फ्लेमिंगोची पसंती या भागात जास्त आहे. यासाठीच वनविभागाने ठाणे, नवी मुंबई खाडी किनाऱ्याला फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य घोषित केले आहे.
2/8

परदेशात या काळात थंडीचा मोसम , बर्फ वृष्टी होत असल्याने त्यांची भारताला पसंती असते. नवी मुंबईच्या खाडीकिनारी 206 विविध जातीचे पक्षी वास्तव्यास असल्याने पक्षीप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरू लागली आहे.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























