Zee Marathi Award 2024 ; ‘झी मराठी अवॉर्ड २०२४’ लखलखत्या ताऱ्यांचा, झगमगता नामांकन सोहळा ! पाहा फोटो
‘झी मराठी अवॉर्ड २०२४’ पुरस्कार सोहळ्याची गेले कित्येक दिवस चर्चा सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘झी मराठी अवॉर्ड २०२४’ नामांकन सोहळ्यात एका एका मालिकेची नामांकनं जाहीर होणार आहे.
प्रत्येकजण फक्त आपल्या मालिकेच्या कलाकारांनाच नाही तर दुसऱ्या कलाकारांच्या मालिकेलाही तेवढच समर्थन करताना दिसले.
नामांकनासोबत स्टेजवर आणखीन एक कार्यक्रम रंगला तो म्हणजे सध्या चर्चेत असलेला क्रेटेक्स,
जगप्रसिद्ध डीजे आणि संगीत निर्माता तो ही 'झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ नामांकन सोहळ्यात सहभागी झाला.
आणि आपल्या सुप्रसिद्ध गाणं 'तांबडी चामडी' वर सगळ्या कलाकारांना थिरकवले.
रंगतदार परफॉर्मन्स प्रेक्षकांना खिळून ठेवणार आहेत.
अभिजीत खांडॆकरच्या सूत्रसंचालनाने कलाकारांची धम्माल मज्जा मस्ती रंगत गेली.
हा नामांकन सोहळा 30 ऑगस्ट संध्या. ५ वा. झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.