Marathi Actress : तुम हुस्न परी...! बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीच्या हॉट फोटोंची चर्चा
जयदीप मेढे
Updated at:
29 Dec 2024 08:50 AM (IST)
1
योगिता चव्हाणने तिच्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
योगिताच्या या फोटोंनी साऱ्यांचच लक्ष वेधलंय.
3
नारंगी गाऊनमधले हे फोटो सध्या चर्चेचा विषयी ठरले आहेत.
4
तिच्या मोहक अदा साऱ्यांनाच भुरळ घालत आहेत.
5
अनेकांनी या फोटोंवर कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय.