एक्स्प्लोर

Munmun Dutta : तारक मेहता का उल्टा चष्मा शोमधील 'बबिता' सोडणार मालिका?

(photo:/mmoonstar/ig)

1/7
Munmun Dutta : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा शो सध्या त्यामधील कलाकारांमुळे चर्चेत आहे. (photo:/mmoonstar/ig)
Munmun Dutta : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा शो सध्या त्यामधील कलाकारांमुळे चर्चेत आहे. (photo:/mmoonstar/ig)
2/7
गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेमधील कलाकारांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. पण काही दिवसांपूर्वी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमधील अभिनेते शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा सुरू होती. आता लवकरच मुनमुन दत्ता (Munmun Dutta) देखील ही मालिका सोडणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. (photo:/mmoonstar/ig)

3/7
'तारक  मेहता का उल्टा चष्मा ' या मालिकेमध्ये बबिता ही भूमिका मुनमुन साकारते. या भूमिकेमुळे मुनमुनला विशेष लोकप्रियता मिळाली. पण रिपोर्टनुसार, मुनमुन ही मालिका लवकरच सोडणार आहे.(photo:/mmoonstar/ig)
'तारक मेहता का उल्टा चष्मा ' या मालिकेमध्ये बबिता ही भूमिका मुनमुन साकारते. या भूमिकेमुळे मुनमुनला विशेष लोकप्रियता मिळाली. पण रिपोर्टनुसार, मुनमुन ही मालिका लवकरच सोडणार आहे.(photo:/mmoonstar/ig)
4/7
रिपोर्टनुसार, मुनमुनला बिग बॉसच्या नव्या सिझनची ऑफर देण्यात आली आहे. जर मुनमुननं बिग बॉस या कार्यक्रमाची ऑफिर स्विकारली तर ती तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडायचा निर्णय घेऊ शकते. मुनमुननं अजून याबाबत कोणतीही माहिती तिच्या चाहत्यांना दिलेली नाही. (photo:/mmoonstar/ig)

5/7
मुनमुन दत्ता ही बिग बॉसच्या 15 व्या सिझनमध्ये सहभागी झाली होती. ती केवळ दोन दिवसच या शोमध्ये सामिल झाली.(photo:/mmoonstar/ig)
मुनमुन दत्ता ही बिग बॉसच्या 15 व्या सिझनमध्ये सहभागी झाली होती. ती केवळ दोन दिवसच या शोमध्ये सामिल झाली.(photo:/mmoonstar/ig)
6/7
तिच्यासोबत अभिनेत्री  सुरभि चंदना, आकांक्षा पुरी आणि विशाल पुरी यांनी देखील या शोमध्ये हजेरी लावली होती. या सर्व सदस्यांनी घरामधील इतर सदस्यांना काही अवघड टास्क करायला सांगितले होते. केवळ दोन दिवस बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या मुनमुननं त्यावेळी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.(photo:/mmoonstar/ig)

7/7
28 जुलै 2008  रोजी  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तसेच या मालिकेमधील कलाकारांची विनोदी शैली नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.(photo:/mmoonstar/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shrimaan Shrimati Natak: प्रेमात पडणं सोपं, प्रेमासोबत जगणं शिकणं कठीण!; 'श्रीमान श्रीमती'चा पहिला प्रयोग ठाण्यात, पण कधी?
प्रेमात पडणं सोपं, प्रेमासोबत जगणं शिकणं कठीण!; 'श्रीमान श्रीमती'चा पहिला प्रयोग ठाण्यात, पण कधी?
Ranbir Kapoor Phone Number: रणबीर कपूरचा मोबाईल नंबर लीक? 'रामायण'च्या इव्हेंटमध्ये काय घडलं? अभिनेत्याचा नंबर टाइप करतानाचा VIDEO व्हायरल
रणबीर कपूरचा मोबाईल नंबर लीक? 'रामायण'च्या इव्हेंटमध्ये काय घडलं? अभिनेत्याचा नंबर टाइप करतानाचा VIDEO व्हायरल
Ramayana Movie: 4000 कोटींचा 'रामायण' धुरळा उडवणार, 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार, भारताचा इतिहास आणि संस्कृती जगभरात पोहोचणार
4000 कोटींचा 'रामायण' धुरळा उडवणार, 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार, भारताचा इतिहास आणि संस्कृती जगभरात पोहोचणार
Zee Marathi Awards 2026: फक्त 3 तासांची झोप, तरी परफॉर्मन्स एकाच टेकमध्ये पूर्ण; झी मराठी अवॉर्ड्समध्ये खलनायकांची धमाल
फक्त 3 तासांची झोप, तरी परफॉर्मन्स एकाच टेकमध्ये पूर्ण; झी मराठी अवॉर्ड्समध्ये खलनायकांची धमाल

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel NCP : 'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Raj Thackeray Karjat: राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Pune MLC Election : 6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिक्षक, पदवीधरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला कर्नाटकात एकही जागा नाही, दारुण पराभव; बिहारमध्येही मोठा उलटफेर
शिक्षक, पदवीधरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला कर्नाटकात एकही जागा नाही, दारुण पराभव; बिहारमध्येही मोठा उलटफेर
वीजेचा धक्का लागून शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू; नातेवाईकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
वीजेचा धक्का लागून शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू; नातेवाईकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Nitesh Karale Nagpur MLC Election Result 2026: मतदानापूर्वी पक्षातून हाकललं, कराळे मास्तरांना नागपूर पदवीधर निवडणुकीत 24 हजार मतं पडली, आता शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया
मतदानापूर्वी पक्षातून हाकललं, कराळे मास्तरांना नागपूर पदवीधर निवडणुकीत 24 हजार मतं पडली, आता शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
Embed widget