एक्स्प्लोर

गौतमी पाटीलला कसा करायचाय व्हॅलेन्टाईन साजरा? तिला कसा पार्टनर हवाय? मुलाखतीत तिनं सगळंच सांगितलं

गौतमी पाटीलचा व्हॅलेन्टाईन कोण? काय म्हणाली गौतमी जाणून घ्या

गौतमी पाटीलचा व्हॅलेन्टाईन कोण? काय म्हणाली गौतमी जाणून घ्या

Who is Gautami Patils Valentine Find out what Gautami said

1/8
सध्या कुणीही व्हॅलेन्टाईन नसून, मी  माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत असल्याचं गौतमी पाटीलनं ABPच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं.
सध्या कुणीही व्हॅलेन्टाईन नसून, मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत असल्याचं गौतमी पाटीलनं ABPच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं.
2/8
गौतमी पाटीलनं अगदी कमी कालावधीत प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे.
गौतमी पाटीलनं अगदी कमी कालावधीत प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे.
3/8
गौतमी लावणीबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत असते.
गौतमी लावणीबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत असते.
4/8
आज सर्वत्र व्हॅलेन्टाईन्स डे साजरा केला जात आहे. गौतमीचा व्हॅलेन्टाईन कोण? तिला जोडीदार कसा हवा आहे? अशा अनेक प्रश्नांवर तिनं उत्तर दिलं आहे.
आज सर्वत्र व्हॅलेन्टाईन्स डे साजरा केला जात आहे. गौतमीचा व्हॅलेन्टाईन कोण? तिला जोडीदार कसा हवा आहे? अशा अनेक प्रश्नांवर तिनं उत्तर दिलं आहे.
5/8
एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये गौतमीनं वैयक्तिक आयुष्याबाबत काही  खुलासे केले आहेत.
एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये गौतमीनं वैयक्तिक आयुष्याबाबत काही खुलासे केले आहेत.
6/8
गौतमी पाटीलचा व्हॅलेन्टाईन कोण? व्हॅलेन्टाईन वीक कसा साजरा करतेय? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर उत्तर देताना गौतमी म्हणाली,
गौतमी पाटीलचा व्हॅलेन्टाईन कोण? व्हॅलेन्टाईन वीक कसा साजरा करतेय? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर उत्तर देताना गौतमी म्हणाली, "माझा अजिबात कुणीही व्हॅलेन्टाईन नाहीये".
7/8
पार्टनरबाबत गौतमी म्हणाली,
पार्टनरबाबत गौतमी म्हणाली, "माझा पार्टनर नेहमी समजूतदार असावा".
8/8
तसेच लग्नाबाबत प्रश्न विचारल्यावर,
तसेच लग्नाबाबत प्रश्न विचारल्यावर, "एवढ्या लवकर मी लग्न करणार नाही", असं गौतमीनं स्पष्ट केलं.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोव्यात IFFI सोहळ्यावरून  नवा आतंरराष्ट्रीय वाद; इस्रायली कौन्सिल जनरलची तुर्कीवर निशाणेबाजी
गोव्यात IFFI सोहळ्यावरून  नवा आतंरराष्ट्रीय वाद; इस्रायली कौन्सिल जनरलची तुर्कीवर निशाणेबाजी
Daddy Cool Song : 15 वर्षांनंतर शाहरुख-करीनाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर; ‘डॅडी कूल’मधील धमाकेदार डान्सने घातला धुमाकूळ!
15 वर्षांनंतर शाहरुख-करीनाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर; ‘डॅडी कूल’मधील धमाकेदार डान्सने घातला धुमाकूळ!
Ramayana Box Office Collection : 'धुरंधर 2'ला टक्कर देत 'रामायण'ची ऐतिहासिक झेप! 1000 कोटींचा आकडा पार, बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम
'धुरंधर 2'ला टक्कर देत 'रामायण'ची ऐतिहासिक झेप! 1000 कोटींचा आकडा पार, बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम
Ajay Purkar : 'हे अत्यंत फालतू लोक, घाणेरडे चित्रपट बनवायची, यांची वृत्ती...'; अजय पुरकरांनी अनुराग कश्यपला सुनावलं
'हे अत्यंत फालतू लोक, घाणेरडे चित्रपट बनवायची, यांची वृत्ती...'; अजय पुरकरांनी अनुराग कश्यपला सुनावलं

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate :  चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget