एक्स्प्लोर

तलवारीचा धाक अन् जीवे मारण्याची धमकी; बिग बॉसच्या घरातून हकललेली दिव्या शिंदे कोण?

Divya shinde threatening statement bigg boss marathi: टास्कदरम्यान दिव्या शिंदेने धमकी दिली. याच कारणास्तव बिग बॉसने तिला दंड देत घराबाहेर काढलं.

Divya shinde threatening statement bigg boss marathi: टास्कदरम्यान दिव्या शिंदेने धमकी दिली. याच कारणास्तव बिग बॉसने तिला दंड देत घराबाहेर काढलं.

Who is Divya Shinde Bigg Boss Marathi

1/8
Who is Divya Shinde Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या घरातून दोन स्पर्धकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. नुकतंच एलिमिनेशनशिवाय इन्फ्लुएंसर दिव्या शिंदेला घराबाहेर काढण्यात आलं.

2/8
नॉमिनेशन टास्कमध्ये दिव्या शिंदेने स्पर्धकांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. याच कारणास्तव बिग बॉसने थेट तिला घराबाहेरचा रस्ता दाखवला.
नॉमिनेशन टास्कमध्ये दिव्या शिंदेने स्पर्धकांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. याच कारणास्तव बिग बॉसने थेट तिला घराबाहेरचा रस्ता दाखवला.
3/8
तन्वीनं दिव्याला नॉमिनेट केलं होतं.  यानंतर दिव्याचा प्रचंड पारा चढला. तिनं काही स्पर्धकांना थेट तलवार चालवण्याची धमकी दिली.   तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
तन्वीनं दिव्याला नॉमिनेट केलं होतं. यानंतर दिव्याचा प्रचंड पारा चढला. तिनं काही स्पर्धकांना थेट तलवार चालवण्याची धमकी दिली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
4/8
यानंतर दिव्याला चूक सुधारण्यासाठी बिग बॉसने संधीही दिली. मात्र, दिव्या आपल्या वक्तव्यावर ठाम राहिली. बिग बॉसने दंड म्हणून  दिव्याला तातडीने घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला.  एलिमिनेशनशिवाय घराबाहेर पडल्यामुळे दिव्या शिंदेची प्रचंड चर्चा होत आहे.

5/8
याआधी दिव्या शिंदे बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आली होती. दिव्या सिंहगड कॉलेजमधील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाली होती. मेरीटमध्ये नाव आणि सर्व कागदपत्रे असूनही तिचा कॉलेजमध्ये प्रवेश नाकारल्याने दिव्यानं आंदोलन केलं होतं. तिच्या आंदोलनाला यश देखील मिळालं होतं.

6/8
दिव्याच्या आंदोलनाची प्रसारमाध्यमांनी दखल घेतली होती. दिव्या डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची असून,  ती एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर देखील आहे. तिनं आतापर्यंत अनेक चळवळींमध्ये सहभाग घेत, खास विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवलाय.

7/8
दिव्या शिंदे आपल्या भाषणातून विचार मांडत असते. दिव्या सरकार सेना संघटनेची अध्यक्ष आहे.  शाहू- फुले- आंबेडकर विचारांवर चालत असल्याचं दिव्याचं म्हणणं आहे.
दिव्या शिंदे आपल्या भाषणातून विचार मांडत असते. दिव्या सरकार सेना संघटनेची अध्यक्ष आहे. शाहू- फुले- आंबेडकर विचारांवर चालत असल्याचं दिव्याचं म्हणणं आहे.
8/8
दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आल्यानंतर दिव्या शिंदेच्या टीमनं एक पोस्ट शेअर केलीये. तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आल्यानंतर दिव्या शिंदेच्या टीमनं एक पोस्ट शेअर केलीये. तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget