एक्स्प्लोर
Mithila Palkar : अभिनेत्री मिथिला पालकरला कोरोनाची लागण!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/08/c58a3f4d3397ca6367a5b372fe83189c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
mithila palkar
1/6
![अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) कोरोनाची लागण (COVID-19 Positive) झाल्याचं समोर आलं आहे. (photo:mipalkarofficial/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/08/db27bb42597e1f3d59b0d38a771704dc2e5e0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) कोरोनाची लागण (COVID-19 Positive) झाल्याचं समोर आलं आहे. (photo:mipalkarofficial/ig)
2/6
![तिने सोशल मीडियावरून ही माहिती दिली. (photo:mipalkarofficial/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/08/bd4ca8566caa67ce46ff93549641b2fca8515.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने सोशल मीडियावरून ही माहिती दिली. (photo:mipalkarofficial/ig)
3/6
!['कारवां' (Karwaan) फेम अभिनेत्री मिथिला पालकरने सांगितले की, तिच्या वाढदिवसापूर्वीच तिला कोरोनाचा फटका बसला आहे. (photo:mipalkarofficial/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/08/2ad95ef9a41748a927e9f19efe3c5ce81a654.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कारवां' (Karwaan) फेम अभिनेत्री मिथिला पालकरने सांगितले की, तिच्या वाढदिवसापूर्वीच तिला कोरोनाचा फटका बसला आहे. (photo:mipalkarofficial/ig)
4/6
![सध्या ती आयसोलेशनमध्ये असून स्वतःची काळजी घेत आहे. (photo:mipalkarofficial/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/08/74fe9f4e8d83a201280e3a694931ef613dd55.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या ती आयसोलेशनमध्ये असून स्वतःची काळजी घेत आहे. (photo:mipalkarofficial/ig)
5/6
![मिथिलाने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, ''मी माझ्या वाढदिवसाच्या आठवड्याची सुरुवात कोरोनाची लागण होऊन झाली आहे. मला सौम्य लक्षणे होती. मी स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. मी खूप सावधगिरी बाळगते. विशेषत: माझ्या कुटुंबियांच्या संपर्कात येण्यापासून टाळत आहे. तुम्ही मास्क घाला आणि सुरक्षित रहा.'' (photo:mipalkarofficial/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/08/65fd66b611da9d30bed050529e7267a1cd921.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिथिलाने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, ''मी माझ्या वाढदिवसाच्या आठवड्याची सुरुवात कोरोनाची लागण होऊन झाली आहे. मला सौम्य लक्षणे होती. मी स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. मी खूप सावधगिरी बाळगते. विशेषत: माझ्या कुटुंबियांच्या संपर्कात येण्यापासून टाळत आहे. तुम्ही मास्क घाला आणि सुरक्षित रहा.'' (photo:mipalkarofficial/ig)
6/6
![याआधी विशाल ददलानी, वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स' अभिनेत्री कुब्रा सैत, स्वरा भास्कर, अभिनेत्री, गायिका आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती, साऊथ सुपरस्टार महेश बाबू, एकता कपूर, दृष्टी धामी, शिल्पा शिरोडकर, अर्जुन कपूर आणि इतर अनेक स्टार्स कोरोनाने ग्रासले आहेत. याचा फटका बसला आहे आणि सध्या हे स्टार्स होम क्वारंटाईनमध्ये कोरोना संसर्गाविरुद्ध लढा देत आहेत. (photo:mipalkarofficial/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/08/b5a189b55a6ded395be69e8818202b85f6fae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याआधी विशाल ददलानी, वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स' अभिनेत्री कुब्रा सैत, स्वरा भास्कर, अभिनेत्री, गायिका आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती, साऊथ सुपरस्टार महेश बाबू, एकता कपूर, दृष्टी धामी, शिल्पा शिरोडकर, अर्जुन कपूर आणि इतर अनेक स्टार्स कोरोनाने ग्रासले आहेत. याचा फटका बसला आहे आणि सध्या हे स्टार्स होम क्वारंटाईनमध्ये कोरोना संसर्गाविरुद्ध लढा देत आहेत. (photo:mipalkarofficial/ig)
Published at : 08 Jan 2022 03:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)