एक्स्प्लोर
Taapsee Pannu : काळी साडी परिधान करून, तापसी पन्नूने शेअर केला किलर लुक!
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी 'हसीन दिलरुबा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिचे नवीन फोटो शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
taapsee/
1/10

Taapsee Pannu पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. ही अभिनेत्री सुंदर दिलरुबा म्हणून पुनरागमन करत आहे.
2/10

हसीन दिलरुबा 9 ऑगस्टला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.
Published at : 30 Jul 2024 03:43 PM (IST)
आणखी पाहा























