एक्स्प्लोर

PHOTO: कारकीर्दीतील चढ-उताराबाबत विवेक ओबेरॉय म्हणाला...

विवेकने आपल्या या कारकीर्दीतील चढ-उताराबाबत अनेकदा भाष्य केले आहे.

(photo:vivekoberoi/ig)

1/9
अभिनेता विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) आपल्या कारकिर्दीत चांगले आणि वाईट असे दोन्ही काळ पाहिले आहेत. (photo:vivekoberoi/ig)

2/9
विवेकने आपल्या या कारकीर्दीतील चढ-उताराबाबत अनेकदा भाष्य केले आहे. पुन्हा एकदा विवेक ओबेरॉयने आपल्या करिअरमधील बॅडपॅचबाबत भाष्य केले आहे. (photo:vivekoberoi/ig)

3/9
बहुतांशी बॉलिवूडकरांनी आपल्यावर बहिष्कार घातला होता, तेव्हा एकटा पडला होतो. त्यावेळी अक्षय कुमार (Akshay Kumar) हा एकच अभिनेता पाठिशी उभा राहिला असल्याचे विवेक ओबेरॉयने कृतज्ञतापूर्वक सांगितले.(photo:vivekoberoi/ig)

4/9
विवेक ओबेरॉयने सांगितसले की, आपल्याला मदत होईल यासाठी अक्षय कुमार काही कामे माझ्याकडे पाठवण्यास सुरुवात केली होती. अक्षय कुमारसोबतच्या त्याच्या मैत्रीला खास स्थान असल्याचे विवेक ओबेरॉयने म्हटले.(photo:vivekoberoi/ig)

5/9
त्याने पुढे म्हटले की, त्याच्या कारकिर्दीत डिप्रेशनमधून जात असताना काही मोजक्या  लोकांनी मदत केली, त्यात अक्षय कुमारचा वाटा असल्याचे त्याने सांगितले. (photo:vivekoberoi/ig)

6/9
विवेक ओबेरॉयने सांगितले की, करिअरमधील बॅडपॅचमधून जात होतो. करिअरचे तीन तेरा वाजले होते. काहीसा डिप्रेशनमध्ये होतो. त्यावेळी अक्षय कुमारचा फोन आला. त्यावेळी मनातली खदखद सांगितली. त्यानंतर पुढील अर्ध्या तासात अक्षय कुमार माझ्या या घरी उपस्थित होता याचा मला आश्चर्याचा धक्का वाटला असल्याचे विवेक ओबेरॉयने सांगितले. (photo:vivekoberoi/ig)

7/9
आपल्यावर बॉलिवूडने बहिष्कार टाकला असल्याची भावना मनात असल्याचे आपण अक्षय कुमारला सांगितलेच. माझ्या मनातील सर्व काही अक्षय कुमारने ऐकून घेतले आणि त्यानंतर प्रॅक्टिकली अवलंबता येणारा मार्ग काढला. त्यामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली असल्याचे  विवेक ओबेरॉयने सांगितले. (photo:vivekoberoi/ig)

8/9
विवेकने सांगितले की, अक्षय कुमारने माझ्या आयुष्यात काय अडचणी निर्माण झाल्या आहेत, याबाबत विचारणा केली. सगळ्या अडचणी, समस्या सांगण्यास सांगितले. माझं सगळं ऐकून घेतल्यानंतर त्याने मी काही मदत करू शकतो असे सांगितले. त्यावेळी अक्षयने त्याच्याकडे येणाऱ्या शोची ऑफर मला देणार असल्याचे सांगितले. त्यावेळी तो चित्रीकरणात व्यस्त होता. त्यामुळे शोचे निमंत्रणे माझ्याकडे पाठवणार असल्याचे सांगितले. (photo:vivekoberoi/ig)

9/9
विवेक ओबेरॉयने पुढे म्हटले की, अक्षय कुमारमुळे मी पुन्हा स्टेजवर परफॉर्मन्स करू लागलो. चाहते प्रोत्साहन देऊ लागले. एक वेगळी सकारात्मक ऊर्जा सभोवताली निर्माण झाली. त्यांनी एक प्रॅक्टिकल तोडगा दिला जेणेकरून माझे उत्पन्न सुरू राहिले आणि मी पुन्हा एकदा लोकांमध्ये राहू लागलो. (photo:vivekoberoi/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र

Mahesh Manjrekar On Aamne Samne: 'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
Yo Yo Honey Singhs nephew Death: हनी सिंगवर दु:खाचा डोंगर; पुतण्याचा भीषण कार अपघातात मृत्यू, मित्राचाही जीव गेला, रॅपरची भावूक पोस्ट
हनी सिंगवर दु:खाचा डोंगर; पुतण्याचा भीषण कार अपघातात मृत्यू, मित्राचाही जीव गेला, रॅपरची भावूक पोस्ट
Pooja Birari and Usha Nadkarni Serial: आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा;  उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार,  पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?
आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा; उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार, पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार;  3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ

EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार

अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा

हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय

Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार

Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली

Embed widget