In Pics | Mirzapur च्या 'स्वीटी गुप्ता'चा ग्लॅमरस अवतार!
मिर्झापूरमध्ये श्रिया पिळगांवकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या श्रिया पिळगावकर तीच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहे.
सोशल मीडियावरही श्रियाचं मोठं फॉलोईंग आहे
खूप वेगवेगळ्या व्यासपीठांवर ती काम करते आहे.
तिने शॉर्ट फिल्म्स दिग्दर्शित केल्या आहेत. शिवाय मराठी सिनेमात कामही केलं आहे. फॅन, मिर्झापूर आणि हाऊस अरेस्ट या सिनेमात देखील काम केले आहे.
श्रिया ही सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी हे अवघा महाराष्ट्र जाणतो. असं असलं तरी श्रियाने आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने शॉर्ट फिल्म्स दिग्दर्शित केल्या आहेत.
श्रियाने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पण त्याचबरोबर श्रिया एक प्रोफेशनल स्वीमर आहे.
श्रियाने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून यामध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहे.
स्वीटी गुप्ता नाव घेतले आपल्यासमोर मिर्झापूर सिरीज समोर येते. सचिन-सुप्रियाची मुलगी अभिनेत्री श्रिया पिळगावकरने यामध्ये ही भूमीका साकारली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -