PHOTO | फॅट टू फिट; नेहा धुपियाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन
(Photo Credit - Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेहाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर ती एमटीव्ही रोडीजमध्ये दिसून आली होती. तसेच नेहाची आगामी शॉर्टफिल्म लवकरच प्रदर्शित होणार आहे. (Photo Credit - Instagram)
गरोदरपणात महिलांचं वजन वाढतं. नेहाचंही याकाळात वजन वाढलं होतं. परंतु, 2020 मध्ये तिने आपलं वजन कमी केलं आहे.
नेहाच्या लेटेस्ट फोटोंमध्ये ती पहिल्यापेक्षा फिट दिसत आहे. नेहाने 10 मे 2018 मध्ये अंगद बेदीसोबत आपली लग्नगाठ बांधली होती. तर 18 नोव्हेंबर 2018 मध्ये नेहाने मुलीला जन्म दिला. (Photo Credit - Instagram)
वाढलेल्या वजनामुळे नेहा धुपियाला अनेकदा ट्रोलही करण्यात आलं होतं. नेहाने लॉकडाऊनमध्ये आपल्या वर्कआऊट आणि डाएट फॉलो करत वजन कमी केलं आहे. (Photo Credit - Instagram)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गरोदरपणानंतर नेहाने आपलं वाढलेलं वजन कमी केलं आहे. गरोदरपणानंतर नेहाचं वजन जवळपास 25 किलोंनी वाढलं होतं. (Photo Credit - Instagram)
पण नेहा धुपिया आता स्ट्रिक्ट वर्कआउट आणि डाएट प्लान फॉलो करत फॅट टू फिट झाली आहे. (Photo Credit - Instagram)
मुलीच्या जन्मानंतर नेहा धुपिया (Neha Dhupia)चं वजन वाढलं होतं, त्यामुळे अनेकदा ती सोशल मीडियावर ट्रोलही झाली होती. (Photo Credit - Instagram)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -