एक्स्प्लोर
PHOTO: विराजस-शिवानीची लग्नांनंतरची पहिली संक्रांत; पाहा खास फोटो!
मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांची लग्नानंतरची पहिलीच संक्रांत आहे.
(फोटो सौजन्य :rangshivani/इंस्टाग्राम)
1/8

अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.(फोटो सौजन्य :rangshivani/इंस्टाग्राम)
2/8

शिवानी आणि विराजस सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ते नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.(फोटो सौजन्य :rangshivani/इंस्टाग्राम)
Published at : 16 Jan 2023 02:05 PM (IST)
आणखी पाहा























