एक्स्प्लोर
Vijay Thalapathy : थलापती विजयची इंस्टाग्रामवर धमाकेदार एन्ट्री!
Vijay Thalapathy : थलापती विजयने इंस्टाग्रामवर पदार्पण करत 'नमस्कार मित्रांनो' असं म्हणत एक खास पोस्ट केली आहे.
Vijay Thalapathy
1/10

दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने इंस्टाग्रामवर आपलं खातं उघडलं आहे.
2/10

विजयच्या इंस्टाग्राम एन्ट्रीने त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
3/10

इंस्टाग्रामवर एन्ट्री करताच थलापती विजयचे अवघ्या काही तासांत 40 लाख फॉलोअर्स झाले आहेत.
4/10

थलापती विजयने इंस्टाग्रामवर पदार्पण करत 'नमस्कार मित्रांनो' असं म्हणत एक खास पोस्ट केली आहे.
5/10

थलापती विजय इंस्टाग्रामवर येताच ट्वीटवर '#ThalapathyOnINSTAGRAM' हे ट्रेडिंगमध्ये आहे.
6/10

थलापती विजय हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे.
7/10

थलापती विजयचे कोट्यवधी चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात.
8/10

शाहरुख खानच्या आगामी 'जवान' या सिनेमात थलापती विजयची झलक पाहायला मिळणार आहे.
9/10

थलापती विजयचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
10/10

थलापती विजयच्या 'वरिसु' या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा गल्ला जमवला आहे.
Published at : 03 Apr 2023 01:50 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
सोलापूर
व्यापार-उद्योग



















