In Pics : 'शेरनी'चा हटके अंदाज! विद्या बालननं घातली वाघाचं चित्र असलेली साडी, फोटो व्हायरल
अॅमेझॉन प्राईमवर विद्या बालनचा ‘शेरनी’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. (photo courtesy : @balanvidya instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया चित्रपटात विद्या बालननं वनविभागाच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. (photo courtesy : @balanvidya instagram)
शेरनी चित्रपट जंगलातील वाढतं अतिक्रमण, तस्करी आणि याभोवतीचं राजकारण यावर आधारीत आहे. (photo courtesy : @balanvidya instagram)
टी-सीरिज आणि अमुनदानतिया एंटरटेन्मेंट निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित मसुरकर यांनी केले आहे. (photo courtesy : @balanvidya instagram)
या चित्रपटात विद्याशिवाय शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राज, इला अरुण मुख्य भूमिकेत दिसत आहेत.(photo courtesy : @balanvidya instagram)
सध्या शेरनी फार चर्चेत असून विद्या बालननं शेरनी म्हणजे वाघाचं चित्र असलेली साडी परिधान केलेले फोटो शेअर केले आहेत. त्यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. (photo courtesy : @balanvidya instagram)