Marathi Actress : मराठी अभिनेत्रीच्या हॉट फोटोंनी तापमान वाढलं! पाहा ग्लॅमरस फोटो
जयदीप मेढे
Updated at:
30 Nov 2024 08:45 PM (IST)
![Marathi Actress : मराठी अभिनेत्रीच्या हॉट फोटोंनी तापमान वाढलं! पाहा ग्लॅमरस फोटो Marathi Actress : मराठी अभिनेत्रीच्या हॉट फोटोंनी तापमान वाढलं! पाहा ग्लॅमरस फोटो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/30/64bb8042be4735b22db881ab2b0a47cee3dd9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
1
अभिनेत्री विदुला चौघुले ही कलर्स मराठी वाहिनीवरील जीव झाला येडापिसा या मालिकेतून घरांघरात पोहचली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![Marathi Actress : मराठी अभिनेत्रीच्या हॉट फोटोंनी तापमान वाढलं! पाहा ग्लॅमरस फोटो Marathi Actress : मराठी अभिनेत्रीच्या हॉट फोटोंनी तापमान वाढलं! पाहा ग्लॅमरस फोटो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/30/eadecca9fc0b4acc7103e4bbda68d164cb374.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
2
याच मालिकेमुळे विदुलाला खरी पसंती मिळाली.
![Marathi Actress : मराठी अभिनेत्रीच्या हॉट फोटोंनी तापमान वाढलं! पाहा ग्लॅमरस फोटो Marathi Actress : मराठी अभिनेत्रीच्या हॉट फोटोंनी तापमान वाढलं! पाहा ग्लॅमरस फोटो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/30/a57da23f6fa390884af4e4eb0b996593db124.png?impolicy=abp_cdn&imwidth=800)
3
सध्या विदुलाचे सोशल मीडियावरील फोटोंची बरीच चर्चा सुरु आहे.
4
विदुलाने तिच्या विएतनामच्या ट्रीपमधील काही फोटो शेअर केले आहेत.
5
तिच्या बिकीनीमधील या फोटोंनी साऱ्यांंचं लक्ष वेधून घेतलं आहे.
6
विदुलाच्या या हॉट फोटोंनी साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
7
अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय.