Vicky Kaushal-Katrina Kaif Marriage : लग्न, हळदीनंतर आता मेहंदी कार्यक्रमाचे फोटो व्हायरल...

कतरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्नानंतरचे पहिले फोटो समोर आले आहेत. (Photo:@katrinakaif/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. राजस्थानच्या सवाई माधोपूर सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला. (Photo:@katrinakaif/IG)

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह शाही आणि पारंपारिक पद्धतीने पार पडला. विकी कौशलने नुकतेच लग्नसोहळ्यातले फोटो शेअर केले आहेत. (Photo:@katrinakaif/IG)
लग्न, हळदीनंतर आता मेहंदीचे फोटो व्हायरल झाले आहेत (Photo:@katrinakaif/IG)
थाटात पार पडला कतरिना आणि विकीचा लग्नसोहळा (Photo:@katrinakaif/IG)
विकी कौशलने नुकतेच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नसोहळ्यातले फोटो शेअर केले आहेत. (Photo:@katrinakaif/IG)