Sharad Pawar Birthday : शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त काढलेली ही भव्य अनोखी रांगोळी लक्ष वेधतेय

sharad pawar birthday
1/9
शरद पवार यांचा आज 81 वा जन्मदिवस आहे.
2/9
शरद पवारांचा वाढदिवस सर्वत्र उत्साहाने साजरा केला जात आहे,
3/9
वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
4/9
परळी येथील डोंगरावर मुंबई येथील कलाकृती क्रिएशन्स यांच्या मदतीने साहेबांची दगड व रंगापासून खास रांगोळी साकारली आहे.
5/9
या खास रांगोळीचे फोटो चांगलेच व्हायरल झालेत.
6/9
परळीत धनंजय मुंडे समर्थकांनी शरद पवारांचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला
7/9
परळी शहरांमध्ये ठीक ठिकाणी शरद पवार यांचे मोठे कटआउट करण्यात आले आहेत
8/9
शरद पवारांची दगड मातीच्या मदतीने काढलेली ही रांगोळी
9/9
image 9
Published at : 12 Dec 2021 01:26 PM (IST)