एक्स्प्लोर
PHOTO: उर्वशी रौतेलाच्या ग्लॅमरस लूकची पुन्हा चर्चा; पाहा साडीतला खास लूक!
उर्वशी रौतेला तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी जास्त प्रसिद्ध आहे.
(फोटो सौजन्य : urvashirautela/इंस्टाग्राम )
1/10

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने अल्पावधीतच आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य : urvashirautela/इंस्टाग्राम )
2/10

जेव्हा ती पडद्यावर दिसते तेव्हा तिचे चाहते उर्वशीकडेच बघत राहतात. (फोटो सौजन्य : urvashirautela/इंस्टाग्राम )
Published at : 15 Nov 2022 05:11 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























