एक्स्प्लोर

Urrfi : उर्फीने सांगितली 'ही' धक्कादायक गोष्ट

urrfi

1/6
Urfi Javed : सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी अभिनेत्री उर्फी जावेदने आपल्या पाच वर्षाच्या करियरमध्ये अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे हे सर्वांनाच माहित आहे.

2/6
परंतु, तिचे बालपणही खूप कठीण गेले आहे. उर्फीच्या हातून लहानपणी घडलेल्या एका चुकीमुळे तिला कुटुंबातील सर्व सदस्य पॉर्नस्टार म्हणून चिडवड होते.

3/6
उर्फीने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी कायमच खुल्यापणाने सांगितल्या आहेत. उर्फीचा जन्म झाल्यानंतर मुलगी झाली म्हणून तिचे वडील कसे दु:खी होते याबाबत तिने स्वत:च सांगितले आहे. शिवाय एका अपघातामुळे तिचे कुटुंबीयही कसे शत्रू झाले? याची माहिती उर्फीने एका मुलाखतीमध्ये दिली आहे.

4/6
उर्फीने सांगते,
उर्फीने सांगते, "एकदा माझी काही छाउर्फीने सांगते, "एकदा माझी काही छायाचित्रे एका वेबसाईटवर लीक झाली होती. त्यावेळी मी अकरावीत होते. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. माझे कुटुंबीयही मला साथ देत नव्हते. माझ्या घरातील लोकांनी माझ्यावर आरोप केले, पण मी निर्दोष होते. माझे नातेवाईक मला पॉर्नस्टार म्हणू लागले. माझ्याकडे करोडो रुपये आहेत असे त्यांना वाटायचे. माझ्या वडिलांनी दोन वर्षे माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला. मला माझे नावही आठवत नव्हते, सगळे मला इतके घाणेरडे हाक मारायचे, कोणत्याही मुलीला या परिस्थितीचा सामना करावा लागून नये जो मी केला आहे."याचित्रे एका वेबसाईटवर लीक झाली होती. त्यावेळी मी अकरावीत होते. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. माझे कुटुंबीयही मला साथ देत नव्हते. माझ्या घरातील लोकांनी माझ्यावर आरोप केले, पण मी निर्दोष होते. माझे नातेवाईक मला पॉर्नस्टार म्हणू लागले.
5/6
उर्फी पुढे म्हणाली :
उर्फी पुढे म्हणाली : "मला माझ्या घरात बोलू दिलं जात नव्हतं. मला नेहमीच सांगण्यात आलं की, मुलींनी बोलायचं नसतं, फक्त पुरुषच स्वतःचे निर्णय घेऊ शकतात. मी माझा शब्द पाळू शकेन हे मला माहीत नव्हते. मी माझे घर सोडल्यानंतरही मला चांगले आयुष्य जगायला खूप वेळ लागला. आता माझे व्यक्तिमत्व उघडपणे समोर येत आहे, मी आता अजिबात थांबणार नाही, असे उर्फी सांगते.
6/6
उर्फीने स्वत: याबाबत माहिती दिली आहे.  (all photo:urf7i/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार

राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
Embed widget