एक्स्प्लोर
Urmilla Kothare : उर्मिला कोठारेच्या नव्या भूमिकेबद्दल जाणून घ्या..
Urmilla Kothare : 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेतला उर्मिलाचा अंदाज आजवर तिने साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळा आणि हटके आहे.
Urmilla Kothare
1/10

'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत आता अभिनेत्री उर्मिला कोठारे एन्ट्री होणार आहे.
2/10

उर्मिलाने 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत आधी स्वराच्या आईचं म्हणजेच वैदेहीचं पात्र साकारलं होतं.
Published at : 12 Apr 2023 03:46 PM (IST)
आणखी पाहा























