एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Urfi Javed: उर्फी जावेदचं नवं फोटोशूट; ड्रेसिंग सेन्सने वेधलं लक्ष!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/90d7760e6195b07de5f1c6584f3db140_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:urf7i/ig)
1/6
![उर्फी जावेदची आता ओळख करून देण्याची गरज नाही. दररोज ती स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. (photo:urf7i/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/dee099960ea73790d4669a2e06828321d5d29.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फी जावेदची आता ओळख करून देण्याची गरज नाही. दररोज ती स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. (photo:urf7i/ig)
2/6
![टीव्ही अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी उर्फी आज सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे.(photo:urf7i/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/416eb5d96398a969aeec4d99cf509a60ad170.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीव्ही अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी उर्फी आज सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे.(photo:urf7i/ig)
3/6
![तिने आपल्या वेगळ्या ड्रेसिंग सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.आता पुन्हा उर्फीने इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. (photo:urf7i/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/8afb88e9d8d8ad410e3655e95ce5bcf229b1e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने आपल्या वेगळ्या ड्रेसिंग सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.आता पुन्हा उर्फीने इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. (photo:urf7i/ig)
4/6
![यावेळी तिने तिच्या लूकवर प्रयोग केला आहे, पण इथेही ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये उर्फीने सिल्फचा अतिशय डीप नेक शॉर्ट ड्रेस घातलेला दिसत आहे. (photo:urf7i/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/8d98c7f51d2b306bc7df6d909bd5eacbc8236.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी तिने तिच्या लूकवर प्रयोग केला आहे, पण इथेही ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये उर्फीने सिल्फचा अतिशय डीप नेक शॉर्ट ड्रेस घातलेला दिसत आहे. (photo:urf7i/ig)
5/6
![सुंदर दिसण्यासाठी तिने तिच्या गळ्यात मॅचिंग फ्लॉवर चोकर देखील घातला आहे.(photo:urf7i/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/1961166f970af7fdb7adbb03937f4436e1764.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुंदर दिसण्यासाठी तिने तिच्या गळ्यात मॅचिंग फ्लॉवर चोकर देखील घातला आहे.(photo:urf7i/ig)
6/6
![उर्फीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, जगात क्वचितच अशी कोणतीही गोष्ट असेल जिथून ती कपडे बनवू शकत नाही. ती स्वतः अनेकदा वेगवेगळ्या वस्तूंनी बनवलेले कपडे घालून रस्त्यावर फिरताना दिसते. (photo:urf7i/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/25/fa3b57361e7fa296d20b402ec39e6ce693232.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, जगात क्वचितच अशी कोणतीही गोष्ट असेल जिथून ती कपडे बनवू शकत नाही. ती स्वतः अनेकदा वेगवेगळ्या वस्तूंनी बनवलेले कपडे घालून रस्त्यावर फिरताना दिसते. (photo:urf7i/ig)
Published at : 25 Jun 2022 03:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)