एक्स्प्लोर

उर्फी जावेदनं इस्लाम धर्म सोडला, स्वत:चं हिंदू नाव ठेवलं? इन्फ्लुएंसरच्या आरोपांवर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Urfi Javed Slams Influencers Allegations on Religion: धर्म बदलल्याच्या आरोपांवर उर्फीची पहिली प्रतिक्रिया. नेमकं काय म्हणाली?

Urfi Javed Slams Influencers Allegations on Religion: धर्म बदलल्याच्या आरोपांवर उर्फीची पहिली प्रतिक्रिया. नेमकं काय म्हणाली?

Urfi Javed Breaks Silence on Religion Change Rumours

1/8
इन्फ्लुएंसर उर्फी जावेद हटके स्टाईल आणि फॅशनसाठी ओळखली जाते.   तिला तिच्या कपड्यांवरून प्रचंड ट्रोल केलं जातं.  अलिकडेच उर्फीबाबत एक नवी चर्चा रंगली आहे. उर्फीने धर्म बदलला का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

2/8
उर्फीला इस्लाममधून  बाहेर काढले आहे का?  असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच  उर्फीनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. उर्फी जावेदनं स्वत:ला नास्तिक असल्याचं सांगितलं.
उर्फीला इस्लाममधून बाहेर काढले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच उर्फीनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. उर्फी जावेदनं स्वत:ला नास्तिक असल्याचं सांगितलं.
3/8
उर्फीनं स्पष्टपणे सांगितले की, ती कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी याने अलिकडेच असा दावा केला होता की,  उर्फीला मुस्लिमांनी इस्लाममधून बाहेर काढले आहे.
उर्फीनं स्पष्टपणे सांगितले की, ती कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी याने अलिकडेच असा दावा केला होता की, उर्फीला मुस्लिमांनी इस्लाममधून बाहेर काढले आहे.
4/8
एवढेच नाही तर,  तिचे नावही बदलून गीता भारद्वाज  असे ठेवण्यात आले आहे, असा दावा त्याने केला. आता उर्फीने फैजानचे दावे फेटाळून लावले आहेत.
एवढेच नाही तर, तिचे नावही बदलून गीता भारद्वाज असे ठेवण्यात आले आहे, असा दावा त्याने केला. आता उर्फीने फैजानचे दावे फेटाळून लावले आहेत.
5/8
आयएएसशी बोलताना उर्फी म्हणाली,  'मी नास्तिक आहे.  तुम्ही मला कुठून काढणार आहात?', असं तिनं म्हटलं.
आयएएसशी बोलताना उर्फी म्हणाली, 'मी नास्तिक आहे. तुम्ही मला कुठून काढणार आहात?', असं तिनं म्हटलं.
6/8
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी याने सांगितले की,
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी याने सांगितले की, "उर्फीला इस्लाममधून बहिष्कृत करण्यात आले आहे. तिचे नाव आता गीता भारद्वाज असे ठेवण्यात येईल", याचा व्हिडिओ त्यानं सोशल मीडियात शेअर केला आहे.
7/8
व्हायरल व्हिडिओमध्ये अन्सारी म्हणाला,
व्हायरल व्हिडिओमध्ये अन्सारी म्हणाला, "नमस्कार मित्रांनो; मी फैजान अन्सारी. एक मुलगी आहे, जी केवळ भारतातीलच नाही तर, जगभरातील मुस्लिमांचे नाव कलंकित करत आहे. ती मुलगी कुराणवर विश्वास ठेवत नाही".
8/8
"ती मुलगी मुस्लिम धर्मावर विश्वास ठेवत नाही. तिचं आतापर्यंत मुस्लिम नाव उर्फी जावेद असं होतं. ती एक खराब मुलगी आहे, तिनं आतापर्यंत मुस्लिम लोकांचं नाव खराब केलं आहे", असा आरोप त्यानं व्हिडिओतून उर्फी जावेदरवर केला आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget