पारंपरिक किंवा वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये केतकी माटेगावकर दिसते ग्लॅमरस; पाहा फोटो!
नागपूर येथे जन्मलेली केतकी माटेगावकरने तिच्या कारकिर्दीची सुरुवात गायिका म्हणून केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेतकीचा आवाज जसा गोड तसेच ती दिसतेही सुंदर त्यामुळे तिला चित्रपटाच्या ऑफर्सही येऊ लागल्या आणि तिने साईन केला तिचा पहिला चित्रपट 'शाळा'
गायिका असण्यासोबतच केतकी एक उत्तम मराठी अभिनेत्री सुद्धा आहे. (photo:ketakimategaonkar/ig)
गायिका असण्यासोबतच केतकी एक उत्तम मराठी अभिनेत्री सुद्धा आहे. (photo:ketakimategaonkar/ig)
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या केतकीने अलिकडेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलं असून तिच्या या फोटोची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
केतकी काळ्या रंगाच्या आऊटफिट्समध्ये खूप सुंदर दिसत आहे.
पारंपरिक लूक असो किंवा वेस्टर्न लूक दोन्हींमध्ये केतकी प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. (photo:ketakimategaonkar/ig)
केतकीच्या फोटोंवर चाहत्यांनी तिच्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे. (photo:ketakimategaonkar/ig)