Hina khan: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या हिना खानचा ग्लॅमरस लूक; पाहा फोटो!
हिना खान ही टेलिव्हिजन शो ये रिश्ता क्या कहलातामध्ये अक्षराची भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया शोमध्ये तिने सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारून घराघरात आपले नाव निर्माण केले.
यानंतर बिग बॉस 11 मध्ये दिसली हिना शोची विजेती ठरली नाही, पण बिग बॉसमुळे तिची लोकप्रियता दुप्पट झाली.
टेलिव्हिजन शो व्यतिरिक्त, तिने वेब शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हिना खानने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.
हिना खान तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. ती अनेकदा मुलाखतींमध्ये तिचे आई-वडील आणि भावाचा उल्लेख करताना दिसते.
हिना खान (Hina Khan Diagnosed With Breast Cancer) ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. ती कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे.
हिनाने नुकतेच तिचे खास फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती गुलाबाई रंगाच्या को ओर्ड सेटमध्ये आहे.
हिनाने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.