एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: अभिनेत्री टीना दत्ताचा ग्लॅमरस अंदाज; फोटो चर्चेत!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/8f52d3d53e946323ab19ba06d2029dbd_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो :/tinadatta/ig)
1/6
![छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ताचा प्रत्येक लूक लोकांना आवडला आहे. टीना अनेकदा तिच्या प्रत्येक अवतारामुळे चर्चेत असते. (फोटो :/tinadatta/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/40accf22d829742b0e9a468177c1ca532ff1b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ताचा प्रत्येक लूक लोकांना आवडला आहे. टीना अनेकदा तिच्या प्रत्येक अवतारामुळे चर्चेत असते. (फोटो :/tinadatta/ig)
2/6
![आता पुन्हा तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोंमध्ये टीना इतकी बोल्ड दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.(फोटो :/tinadatta/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/02c1e3c7e6fce224e958f8bc7d286985e94f2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता पुन्हा तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोंमध्ये टीना इतकी बोल्ड दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.(फोटो :/tinadatta/ig)
3/6
![टीना दत्ताने तिच्या 'उत्तरन' या सुपरहिट शोमध्ये इच्छा ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो :/tinadatta/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/a3a9e00a7a988ff1d7d1dcd1067b9f495448c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीना दत्ताने तिच्या 'उत्तरन' या सुपरहिट शोमध्ये इच्छा ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो :/tinadatta/ig)
4/6
![आजही ती प्रत्येक घरातील इच्छा नावाने ओळखली जाते. देशभरात तिचे लाखो चाहते आहेत. लोक तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. (फोटो :/tinadatta/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/855d7744b7bfcd453db2a785f0c23f8f8f17b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजही ती प्रत्येक घरातील इच्छा नावाने ओळखली जाते. देशभरात तिचे लाखो चाहते आहेत. लोक तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. (फोटो :/tinadatta/ig)
5/6
![तिचा लेटेस्ट लुक पूर्ण करण्यासाठी टीनाने हलका मेकअप केला आहे आणि केस बांधले आहेत.(फोटो :/tinadatta/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/5b1c762805286f6842b50c6b98b1c1f687a4a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिचा लेटेस्ट लुक पूर्ण करण्यासाठी टीनाने हलका मेकअप केला आहे आणि केस बांधले आहेत.(फोटो :/tinadatta/ig)
6/6
![टीनाने सोन्याच्या साखळीने लुक ऍक्सेसरीझ केला. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवत आहे. या लूकमध्ये टीना नेहमीप्रमाणेच बोल्ड दिसत आहे.(फोटो :/tinadatta/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/c493b6694e617efc4e658959f05c0d1155507.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीनाने सोन्याच्या साखळीने लुक ऍक्सेसरीझ केला. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवत आहे. या लूकमध्ये टीना नेहमीप्रमाणेच बोल्ड दिसत आहे.(फोटो :/tinadatta/ig)
Published at : 30 Jun 2022 12:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion