एक्स्प्लोर
In Pics : 'या' पाच अभिनेत्रींनी केलं कमी वयाच्या प्रियकराशी लग्न
Feature_Photo
1/5

Sanaya Irani and Mohit Sehgal- सनाया आणि मोहितची जोडी चाहत्यांना खूप आवडते. या दोघांनी 2016 साली लग्न केले. सनाया मोहितपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.
2/5

Munmun Dutta and Raj Anadkat- मीडिया रिपोर्टनुसार तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील बबीचा म्हणजेच मुनमुन दत्ता आणि टप्पू म्हणजे राज अनादकट हे सध्या रिअल लाईफमध्ये ऐकमेकांना डेट करत आहे. मुनमुन 33 आणि राज 24 वर्षांचा आहे.
Published at : 09 Sep 2021 10:27 PM (IST)
आणखी पाहा























