एक्स्प्लोर

In Pics : बिग बींसह 'या' अभिनेत्यांनी आपल्यापेक्षा वयाने लहान अभिनेत्रींसोबत पडद्यावर केलाय रोमांस

PHOTO

1/6
बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता ज्यावेळी अभिनेत्यांना आपल्यापेक्षा लहान वयाच्या अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. या यादीत  सलमान खान, विनोद खन्ना, शाहरुख खान, नसरुद्दीन शाह यांच्यासह अनेक सुपरस्टार अभिनेत्यांचा समावेश आहे.

2/6
सोनाक्षी सिन्हाने आपल्यापेक्षा जवळपास 22 वर्ष मोठ्या सलमान खानसोबत 'दबंग' मध्ये काम केलं होतं. या जोडीला चाहत्यांनी खूप पसंतही केलं होतं.

3/6
'दयावान' मध्ये माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांनी एकत्र काम केलं होतं. या सिनेमात माधुरीनं आपल्यापेक्षा 20 वर्षाने मोठ्या विनोद खन्नांसोबत ऑनस्क्रिन रोमान्स केला होता.

4/6
डियर जिंदगी' मध्ये शाहरुख खान आणि आलिया भट्ट एकसोबत दिसलेले. आलिया आणि शाहरुखच्या वयात जवळपास 28 वर्षांचं अंतर आहे.

5/6
'निशब्द' मध्ये अमिताभ बच्चन आणि दिवंगत अभिनेत्री जिया खान यांनी एकत्र काम केलं होतं. या सिनेमात  अमिताभ आणि जिया ऑनस्क्रिन रोमांस करताना दिसले होते. त्यावेळी अमिताभ जियापेक्षा 44 वर्षांनी मोठे होते.

6/6
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख बनवली आहे.  'द डर्टी पिक्चर' मध्ये तिनं आपल्यापेक्षा वयाने 39 वर्ष मोठे असलेल्या  नसरुद्दीन शाह यांच्यासोबत ऑनस्क्रिन रोमांस केला होता.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा

Ashok Saraf on Nana Patekar: अशोक सराफांनी सांगितला नाना पाटेकरांबद्दलचा किस्सा; म्हणाले, 'या' कामासाठी मी त्याला 2 रुपये द्यायचो
अशोक सराफांनी सांगितला नाना पाटेकरांबद्दलचा किस्सा; म्हणाले, 'या' कामासाठी मी त्याला 2 रुपये द्यायचो
Vivek Agnihotri: प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या घरात शिरलं दिवाळीचं रॉकेट; सोफा जळाला, आधी Video पोस्ट, नंतर डिलिट, सांगितलं कारण
प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या घरात शिरलं दिवाळीचं रॉकेट; सोफा जळाला, आधी Video पोस्ट, नंतर डिलिट, सांगितलं कारण
Ramayana Box Office: 'रामायण पार्ट 1'ने रचला इतिहास, 'धुरंधर'चा मोडला रेकॉर्ड; 5 दिवसांत 500 कोटी पार, सोमवारी किती कमावले?
'रामायण पार्ट 1'ने रचला इतिहास, 'धुरंधर'चा मोडला रेकॉर्ड; 5 दिवसांत 500 कोटी पार, सोमवारी किती कमावले?

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech :  कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक

Maharashtra Live blog updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांना मुंबई पोलिसांचा सुरक्षा अलर्ट

दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार

Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?

Embed widget