एक्स्प्लोर

The Kapil Sharma Show: कोणाचं 35 लाख तर कोणाचं 12 लाख कपिल शर्मा शोच्या कलाकारांचे मानधन जाणून घेऊया!

kapil sharma

1/5
कपिल शर्मा (Kapil Sharma),कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek),भारती सिंह (Bharti Singh),किकू शारदा (Kiku Sharda) हे कलाकार त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात.  अभिनेता सलमान खान या शोचा निर्माता आहे. 23 एप्रिल  2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या शोमध्ये येऊन त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतात. जाणून घेऊयात, 'द कपिल शर्मा शो' चे हे कलाकार एका एपिसोडचे किती मानधन घेतात.

2/5
किकू शारदा (Kiku Sharda) द कपिल शर्मा शोमध्ये बच्चा यादव ही भूमिका साकारणारा अभिनेता किकू शारदाचा चाहता वर्ग मोठा आहे. रिपोर्टनुसार तो द कपिल शर्मा शोच्या एका एपिसोडचे 5 ते 7 लाख मानधन घेतो.
किकू शारदा (Kiku Sharda) द कपिल शर्मा शोमध्ये बच्चा यादव ही भूमिका साकारणारा अभिनेता किकू शारदाचा चाहता वर्ग मोठा आहे. रिपोर्टनुसार तो द कपिल शर्मा शोच्या एका एपिसोडचे 5 ते 7 लाख मानधन घेतो.
3/5
कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) द कपिल शर्मा शोमधील कृष्णा अभिषेकच्या विनोदांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. कृष्णा वेगवेगळ्या अभिनेत्यांची अॅक्टिंग करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. रिपोर्टनुसार तो द कपिल शर्मा शोच्या एका एपिसोडमध्ये काम  करण्यासाठी 10 ते 12 लाख मानधन घेतो.

4/5
भारती सिंह (Bharti Singh) प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भारती सिंह द कपिल शर्मा शोमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारते भारती या शोसाठी 10 ते 12 लाख मानधन घेते.
भारती सिंह (Bharti Singh) प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भारती सिंह द कपिल शर्मा शोमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारते भारती या शोसाठी 10 ते 12 लाख मानधन घेते.
5/5
कपिल शर्मा (Kapil Sharma) द कपिल शर्मा शोचे सूत्रसंचालन कपिल शर्मा करतो. या शोच्या एका एपिसोडसाठी कपिल 30 ते 35 लाख मानधन घेतो.
कपिल शर्मा (Kapil Sharma) द कपिल शर्मा शोचे सूत्रसंचालन कपिल शर्मा करतो. या शोच्या एका एपिसोडसाठी कपिल 30 ते 35 लाख मानधन घेतो.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan : इमरान खानला मोठा दिलासा, देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती, मुंबई हायकोर्टाचा निर्णय, पुढील सुनावणी कधी?
इमरान खानला मोठा दिलासा,मुंबई हायकोर्टाचा निर्णय, मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसला स्थगिती 
CID Director Death: 'CID' अन् 'आहट'चे दिग्दर्शक बी.पी सिंह यांचं निधन;  हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास, चाहते हळहळले
'CID' अन् 'आहट'चे दिग्दर्शक बी.पी सिंह यांचं निधन; हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास, चाहते हळहळले
Sayaji Shinde Son Debut Movie: सयाजी शिंदेंच्या लेकाला पाहिलंत का? लवकरच बाप - लेकाची जोडी रुपरी पडद्यावर झळकणार, कधी होणार रिलीज?
सयाजी शिंदेंच्या लेकाला पाहिलंत का? लवकरच बाप - लेकाची जोडी रुपरी पडद्यावर झळकणार, कधी होणार रिलीज?
Shraddha Kapoors Eetha: प्रतिक्षा संपली! श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाबाबत मोठी अपडेट, कधी होणार ट्रेलर रिलीज? तारीख समोर
प्रतिक्षा संपली! श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाबाबत मोठी अपडेट, कधी होणार ट्रेलर रिलीज? तारीख समोर

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली?  History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
Embed widget