फॅशनचा कहर; उर्फीने घातला सेफ्टी पिनने बनलेला ड्रेस!
असा एकही दिवस जात नाही जेव्हा उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशन सेन्ससाठी चर्चेत येत नाही. (फोटो साभारः इंस्टाग्रामः @urf7i)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउर्फी पुन्हा चाहत्यांसमोर एक नवीन सरप्राईज घेऊन आलीये.(फोटो साभारः इंस्टाग्रामः @urf7i)
यावेळी उर्फी जावेदने सेफ्टी पिनने बनवलेला ड्रेस परिधान केला आहे. सेफ्टी पिनने बनवलेला ड्रेस परिधान केलेला एक व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.(फोटो साभारः इंस्टाग्रामः @urf7i)
उर्फी जावेदचा हा ड्रेस पाहून तिचे चाहते आणि फॉलोअर्सही हैराण झाले असून भविष्यात असे प्रयोग करू नका असे आवाहन करत आहेत.(फोटो साभारः इंस्टाग्रामः @urf7i)
उर्फीचा हा अवतार पाहिल्यानंतर काही युजर्सनी तिला ट्रोल केले तर अनेकजण तिचे कौतुकही करत आहेत.(फोटो साभारः इंस्टाग्रामः @urf7i)
आपल्या असामान्य अवताराने कोणालाही आश्चर्यचकित करण्याची उर्फीची ही पहिलीच वेळ नाही.(फोटो साभारः इंस्टाग्रामः @urf7i)
उर्फी जावेद हे सोशल मीडियावर आधीपासूनच प्रसिद्ध नाव होते, परंतु बिग बॉस ओटीटीमध्ये प्रवेश केल्यावर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. ज्यानंतर तिचा लूक अधिकच चर्चेत राहू लागला.(फोटो साभारः इंस्टाग्रामः @urf7i)
अलीकडे उर्फी तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली होती, ज्यामध्ये ती एका सुरक्षा रक्षकावर रागावताना दिसली होती.(फोटो साभारः इंस्टाग्रामः @urf7i)