Lock Upp मध्ये कंगनाला आली ऋतिक रोशनची आठवण; मारला टोमणा!

बॉलिवूडची बोल्ड आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री कंगना रानौत कोणत्या ना कोणत्या कारणाने (फोटो :kanganaranaut/ig)चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सध्या कंगना रिअॅलिटी शो लॉक अप होस्ट करत आहे; शोचे प्रोमो व्हायरल होत आहेत.(फोटो :kanganaranaut/ig)

शोमध्ये कंगना कधी-कधी शोच्या बाहेरच्या जगाबद्दल बोलत असते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा कंगनाने हृतिक रोशनचे नाव न घेता त्याची खिल्ली उडवली आहे. तसे, कंगनाने याआधीही हृतिकला टोमणा मारला होता.(फोटो :kanganaranaut/ig)
शो मधील मुन्नावर आणि अंजलीच्या जवळीकीचा संदर्भ देत कंगना राणौतने हृतिक रोशनची खिल्ली उडवली.(फोटो :kanganaranaut/ig)
दरम्यान कंगनाने तिचे पांढऱ्या जंपसूट मधले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(फोटो :kanganaranaut/ig)
ज्यात कंगना नेहमीसारखी ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो :kanganaranaut/ig)