Bigg Boss Marathi 4 House Photo : 'बिग बॉस मराठी'च्या घरात यंदा काय खास? पाहा पहिली झलक...
प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून 'बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'बिग बॉस मराठी 4'ची थीम अत्यंत खास आहे.
'बिग बॉस मराठी 4'च्या थीमची झलक समोर आली असून बिग बॉसचं घर एकदम जबरदस्त दिसून येत आहे.
बिग बॉसच्या दिग्दर्शकांनी यंदादेखील सेटची सुंदर रचना केली आहे.
दरवेळीपेक्षा यंदा 'बिग बॉस मराठी 4'चा सेट पूर्णपणे वेगळा डिझाइन करण्यात आला आहे.
बिग बॉस मराठीचं चौथं पर्व सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.
'बिग बॉस मराठी 4'चा आज ग्रॅंड प्रीमियर होणार आहे.
चाळ संस्कृतीची थीम असलेल्या ‘बिग बॉस’च्या घराची खास झलक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
बिग बॉस मराठीचं चौथं पर्व प्रेक्षक कलर्स मराठीवर सोम-शुक्र रात्री 10 वा. आणि शनि-रवि रात्री 9.30 वा. पाहू शकतात.
'बिग बॉस मराठी 4'मध्ये महेश मांजरेकर वेगळी शाळा घेणार असल्याने प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.