एक्स्प्लोर
In Pics: वेदांगीचा शाही लग्न सोहळा, पाहा खास फोटो!
vedangi
1/6

Vedangi Kulkarni : सध्या अनेक सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. नुकताच मराठी मालिका आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री वेदांगी कुलकर्णीचा (Vedangi Kulkarni) विवाहसोहळा पार पडला. (photo: monksinhappiness/ig)
2/6

वेदांगीने तिच्या या पेशवाई थाटातील विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत (photo: monksinhappiness/ig)
Published at : 24 Nov 2021 03:38 PM (IST)
आणखी पाहा























