एक्स्प्लोर
Urfi Javed Relationship : उर्फी आता सिंगल राहिली नाही?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/9d8d4d4a687bb4b7a82899a6c15bcc85_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
urfi
1/6
![सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणाऱ्या नावांमध्ये अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिचे नाव आघाडीवर आहे. उर्फी आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. (photo:Urfijaved/insta)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/af7901bcf073774e85d82a364635c3e71af36.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणाऱ्या नावांमध्ये अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिचे नाव आघाडीवर आहे. उर्फी आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. (photo:Urfijaved/insta)
2/6
![चाहतेही उर्फीचा नवा लूक पाहण्यासाठी उत्सूक असतात. उर्फी आता परत चर्चेत आली आहे. परंतु, यावेळी ती नव्या फोटोमुळे नाही तर दुसऱ्याच एका कारणामुळे चर्चेत आली आहे. (photo:Urfijaved/insta)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/55dd213112e1b94cc9e3893125e61bd389909.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहतेही उर्फीचा नवा लूक पाहण्यासाठी उत्सूक असतात. उर्फी आता परत चर्चेत आली आहे. परंतु, यावेळी ती नव्या फोटोमुळे नाही तर दुसऱ्याच एका कारणामुळे चर्चेत आली आहे. (photo:Urfijaved/insta)
3/6
![एका गायकासोबतचा उर्फी जावेदचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवरून चाहत्यांनी उर्फी आता सिंगल राहिली नाही असा समज करून घेतला आहे. (photo:Urfijaved/insta)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/b0f2c2de9af426b66b264e1ec98ffe50d2206.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका गायकासोबतचा उर्फी जावेदचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवरून चाहत्यांनी उर्फी आता सिंगल राहिली नाही असा समज करून घेतला आहे. (photo:Urfijaved/insta)
4/6
![व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी उर्फीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. तिच्या त्या पोस्टला पंजाबी गायक कुंवर याने कमेंट केली होती. 'हॅपी वी डे उर्फी जी.' या कुवरच्या कमेंटमुळे उर्फीचे चाहते गोंधळात पडले आहेत. कुंवर याने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये उर्फी आणि तो फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. (photo:Urfijaved/insta)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/c63e0f565f73c680df61a1e6f4f85a13652b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी उर्फीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. तिच्या त्या पोस्टला पंजाबी गायक कुंवर याने कमेंट केली होती. 'हॅपी वी डे उर्फी जी.' या कुवरच्या कमेंटमुळे उर्फीचे चाहते गोंधळात पडले आहेत. कुंवर याने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये उर्फी आणि तो फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. (photo:Urfijaved/insta)
5/6
![कुंवरने शेअर केलेल्या या फोटोला एक कॅप्शनही दिले आहे. त्यामध्ये त्याने लिहिले आहे की, 'येथे खूप काही शिजतंय. कुंवरची ही पोस्ट उर्फी जावेदनेही आपल्या अकाऊंटवरून शेअर केली आहे. त्याखाली तिने कॅप्शन दिले आहे की, मला माहित आहे, तू माझ्यावर किती प्रेम करतोस? (photo:Urfijaved/insta)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/c08fbeb011a2283457cc61caa96f9f4c24e14.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुंवरने शेअर केलेल्या या फोटोला एक कॅप्शनही दिले आहे. त्यामध्ये त्याने लिहिले आहे की, 'येथे खूप काही शिजतंय. कुंवरची ही पोस्ट उर्फी जावेदनेही आपल्या अकाऊंटवरून शेअर केली आहे. त्याखाली तिने कॅप्शन दिले आहे की, मला माहित आहे, तू माझ्यावर किती प्रेम करतोस? (photo:Urfijaved/insta)
6/6
![उर्फी आणि कुंवर यांच्या पोस्ट व त्याखाली दोघांनीही दिलेले कॅप्शन यामुळे आता चाहते चांगलेच गोंधळात पडले आहेत. चाहत्यांच्या मते, या दोघांमध्ये काही तरी शिजत आहे? असे चाहत्यांना वाटत आहे. अनेक चाहत्यांनी या दोघांच्याही पोस्टखाली कमेंट करून, तुमच्या दोघांमध्ये नक्की काय शिजत आहे? असे प्रश्न विचारले आहेत. एवढेच नाही तर उर्फीने आता कुंवरला डेट करायला सुरुवात केली असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. (photo:Urfijaved/insta)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/ceaed1fd46069ee4e019f084cde3b89eeef79.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फी आणि कुंवर यांच्या पोस्ट व त्याखाली दोघांनीही दिलेले कॅप्शन यामुळे आता चाहते चांगलेच गोंधळात पडले आहेत. चाहत्यांच्या मते, या दोघांमध्ये काही तरी शिजत आहे? असे चाहत्यांना वाटत आहे. अनेक चाहत्यांनी या दोघांच्याही पोस्टखाली कमेंट करून, तुमच्या दोघांमध्ये नक्की काय शिजत आहे? असे प्रश्न विचारले आहेत. एवढेच नाही तर उर्फीने आता कुंवरला डेट करायला सुरुवात केली असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. (photo:Urfijaved/insta)
Published at : 18 Feb 2022 11:28 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)