Bigg Boss 16: टीना दत्ताची 'फेक लव्ह' स्टोरी झाली फेल, फिनालेपूर्वी अभिनेत्री झाली बेघर
टीव्ही अभिनेत्री टीना दत्ताला वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16'मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. (फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीना ही बिग बॉसच्या सध्याच्या सीझनमधील लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे, तिचे शोमधून बाहेर पडणे साहजिकच तिच्या चाहत्यांसाठी खूप निराशाजनक आहे. (फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
टीनाच्या चाहत्यांसाठी ही बातमी खूपच धक्कादायक आहे. (फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
या शोमध्ये टीना शालिनसोबतच्या तिच्या ऑन आणि ऑफ रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. (फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
मात्र, शोमध्ये न्यू इयर सेलिब्रेशन केल्यानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते.(फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
शोमध्ये शेवटच्या वेळी टीना दत्ताने शालीन भानोटची बाजू सोडली होती. (फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने प्रियंका चहर चौधरीला आपली चांगली मैत्रीण बनवले होते. (फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
नवीन प्रोमोमध्ये फराह खानने टीनासोबतच प्रियांकालाही खडसावले आहे. (फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)