Mouni roy wedding anniversary: लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त मौनीने पतीसोबत घेतले देवाचे आशीर्वाद, शेअर केले सुंदर फोटो

मौनी रॉय आणि सूरज नांबियार 27 जानेवारी 2023 रोजी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवशी दोघांनी त्यांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

1/8
टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी पुन्हा एकदा त्यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
2/8
अभिनेत्रीने स्वतःचे आणि सूरजचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात दोघेही पारंपरिक लूकमध्ये दिसत आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
3/8
खरंतर मौनी आणि सूरज आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
4/8
मौनी रायने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
5/8
फोटोंमध्ये मौनीसोबत तिचा पती सूरजही दिसत आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
6/8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त दोघेही मंदिरात पोहोचले, जिथे त्यांनी देवाचे आशीर्वाद घेतले. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
7/8
यादरम्यान मौनीने पांढऱ्या रंगाची साडी घातली होती, ज्याची बॉर्डर सोनेरी होती.(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
8/8
2022 मध्ये, अभिनेत्रीने प्रथम गोव्यात दक्षिण भारतीय रितीरिवाजांनुसार लग्न केले, कारण सूरज दक्षिण भारतीय कुटुंबातील आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola