एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: तेजस्वी प्रकाशचं सिजलिंग फोटोशूट; पाहा ग्लॅमरस स्टाईल!
तेजस्वी प्रकाशची चर्चा सध्या सर्वांच्याच ओठावर आहे. अभिनेत्री जवळपास रोजच बातम्यांमध्ये येत असते.
![तेजस्वी प्रकाशची चर्चा सध्या सर्वांच्याच ओठावर आहे. अभिनेत्री जवळपास रोजच बातम्यांमध्ये येत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/22/31a1882719190e9875d0575cd66d83991690006784873289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
tejasswi prakash
1/10
![तेजस्वी प्रकाश सध्या तिच्या किलर लूकमुळे खूप चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/22/dc4eda2c71e2532472540655ee337da584040.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वी प्रकाश सध्या तिच्या किलर लूकमुळे खूप चर्चेत आहे.
2/10
![तेजस्वीने आपल्या अभिनयाची जादू सर्वांवर चालवली आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीच्या क्यूटनेसनेही लोकांना वेड लावले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/22/c026bf32d8d238beb33d76c6ec8e0e3ac6579.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वीने आपल्या अभिनयाची जादू सर्वांवर चालवली आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीच्या क्यूटनेसनेही लोकांना वेड लावले आहे.
3/10
![मात्र, यावेळी तेजस्वी तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/22/8cabf2e9bcd6d32a59a77f69f81937205912e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, यावेळी तेजस्वी तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
4/10
![तेजस्वीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती एकता कपूरच्या सुपरनॅचरल शो 'नागिन 6' मध्ये बराच काळ दिसली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/22/2894302356ab3cf83801bcb0e61848cc30f35.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती एकता कपूरच्या सुपरनॅचरल शो 'नागिन 6' मध्ये बराच काळ दिसली होती.
5/10
![मात्र, हा शो काही दिवसांपूर्वीच बंद झाला आहे. तेव्हापासून, अभिनेत्रीने तिच्या पुढील प्रकल्पाची घोषणा केलेली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/22/35d9ce9e07c4aadf0ee0cd737eb26244ef5d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, हा शो काही दिवसांपूर्वीच बंद झाला आहे. तेव्हापासून, अभिनेत्रीने तिच्या पुढील प्रकल्पाची घोषणा केलेली नाही.
6/10
![यावेळी तेजस्वीने बाथरूममध्ये फोटोशूट केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/22/c2ad7c577cc4294e7b18b6e6b93fef9e66bca.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी तेजस्वीने बाथरूममध्ये फोटोशूट केले आहे.
7/10
![येथे ती बाथटबमध्ये पडून सिझलिंग पोज दे आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/22/74a95096e31ebdbdfd01ad6d7bb5c7b86873e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येथे ती बाथटबमध्ये पडून सिझलिंग पोज दे आहे.
8/10
![या फोटोशूटसाठी अभिनेत्रीने हिरव्या रंगाचा बॅकलेस हॉल्टर नेक शॉर्ट सिल्क ड्रेस परिधान केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/22/2a0e478894ff4fcb7214bec2c4e95a7f6c006.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोशूटसाठी अभिनेत्रीने हिरव्या रंगाचा बॅकलेस हॉल्टर नेक शॉर्ट सिल्क ड्रेस परिधान केला होता.
9/10
![या अभिनेत्रीने बाथरूममध्येही तिचा ग्लॅमरस अवतार अतिशय सुंदरपणे दाखवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/22/0b86728186f69e0dcfdd0947222187ac0eb60.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अभिनेत्रीने बाथरूममध्येही तिचा ग्लॅमरस अवतार अतिशय सुंदरपणे दाखवला आहे.
10/10
![एका तासापेक्षा कमी कालावधीत तेजस्वीच्या फोटोंना एक लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. (सर्व फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/22/9961107447728b5e2554c4ec88a6276dd8b2a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका तासापेक्षा कमी कालावधीत तेजस्वीच्या फोटोंना एक लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. (सर्व फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
Published at : 22 Jul 2023 12:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
राजकारण
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)