एक्स्प्लोर
Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीचं निखळ सौंदर्य; फोटो पाहाचं!
सध्या सोनाली तिच्या नव्या फोटोशूटमुळं चर्चेत आहे.
![सध्या सोनाली तिच्या नव्या फोटोशूटमुळं चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/743992034dec868bd511c8b5935ede771697629165507289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
sonalee
1/9
![अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/754dd7c0286c1c07db7c6bbdc989d686e1b36.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
2/9
![सध्या सोनाली तिच्या नव्या फोटोशूटमुळं चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/b177da3117649db3b06420671492845f682c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या सोनाली तिच्या नव्या फोटोशूटमुळं चर्चेत आहे.
3/9
![सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/cf5f7c68e5e3a035cc42c7525b8160ec08879.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
4/9
![नटरंग चित्रपटात तिने साकारलेली भूमिका आणि त्याच चित्रपटातील लावणी, 'अप्सरा आली...' या लावणीमुळे चाहत्यांमध्ये सोनालीची ओळख अप्सरा म्हणून निर्माण झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/2e1c778e71f40001c9800b65efd6344e55bff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नटरंग चित्रपटात तिने साकारलेली भूमिका आणि त्याच चित्रपटातील लावणी, 'अप्सरा आली...' या लावणीमुळे चाहत्यांमध्ये सोनालीची ओळख अप्सरा म्हणून निर्माण झाली.
5/9
![सोनाली सध्या नवरात्री सेलेब्रेट करताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/d5c292218d1b39004829331637ab0f1865f87.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली सध्या नवरात्री सेलेब्रेट करताना दिसत आहे.
6/9
![दररोज ती तिचे वेगवगळे लुक्स शेअर करतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/5225efdf86d85a0fcb2b6db9efa21bff878be.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दररोज ती तिचे वेगवगळे लुक्स शेअर करतेय.
7/9
![आज नवरात्रीची चौथी माळ त्यानिमित्ताने तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/bd0fa77f3d71616aa55728e5f40d5057f554b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज नवरात्रीची चौथी माळ त्यानिमित्ताने तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय.
8/9
![सोनाली प्रत्येक फोटोत फारच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/d5554684745c73e2d9d90831ddae2955ccb4e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली प्रत्येक फोटोत फारच सुंदर दिसत आहे.
9/9
![सोनाली ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सोनालीचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची वाट बघत असतात. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. सोनाली ही तिच्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/18a4734a85e463aa7d2be337cc62459218728.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सोनालीचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची वाट बघत असतात. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. सोनाली ही तिच्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
Published at : 18 Oct 2023 05:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)